मिक्स कोशिंबीर

Deepa Gad
Deepa Gad @cook_20313774
मुंबई

#फोटोग्राफी
#कोशिंबीर
खरंतर लॉकडाउन मुळे जे घरात उपलब्ध आहे त्यातच मी ही मिश्र कोशिंबीर बनविली आहे. मी ज्या प्रकारे सर्व साहित्य वेगवेगळं ठेवलं आहे, दही वेगळं ठेवल आहे त्यामुळे पाणी सुटणार नाही आयत्या वेळेला दही मिक्स करून कोशिंबीर सर्व्ह करु शकतो. सर्व तयार करून फ्रीझमध्येही ठेवू शकतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३ जण
  1. 5 टिस्पून कांदा
  2. 5 टिस्पून गाजर
  3. 5 टिस्पून बिटरूट
  4. 5 टिस्पून टोमॅटो
  5. 2 टिस्पून शेंगदाण्याचे कुट
  6. 1हिरवी मिरची
  7. 1/4 टिस्पून मीठ
  8. 1/2 टिस्पून साखर
  9. 5 टिस्पून दही

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम छोट्या वाटीत दही घ्या त्यावर साखर, मीठ घाला. डिशमध्ये किसलेलं गाजर घाला.

  2. 2

    बिटरुट किसलेलं, टोमॅटो व कांदा चिरलेला घाला. शेंगदाण्याचे कुट, मिरची चिरलेली घाला. हे असं सर्व करून तयार ठेवा व जेवायला बसताना दही एकत्र करून सर्व करा मिक्स कोशिंबिर.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Deepa Gad
Deepa Gad @cook_20313774
रोजी
मुंबई

टिप्पण्या

Similar Recipes