कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
मुंबई स्पेशल चना चाट
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
मुंबई स्पेशल चना चाट रेसिपी चे मुख्य फोटो

मुंबई स्पेशल चना चाट

Vrushali Patil Gawand
Vrushali Patil Gawand @cook_19754070

#स्ट्रीट फूड# दादर चौपाटी मरीन लाईन्स स्पेशल चना चार्ट

#स्ट्रीट फूड# दादर चौपाटी मरीन लाईन्स स्पेशल चना चार्ट

पुढे वाचा

मुंबई स्पेशल चना चाट

Vrushali Patil Gawand
Vrushali Patil Gawand @cook_19754070

#स्ट्रीट फूड# दादर चौपाटी मरीन लाईन्स स्पेशल चना चार्ट

#स्ट्रीट फूड# दादर चौपाटी मरीन लाईन्स स्पेशल चना चार्ट

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

  • 1 कपकाळे/ हिरवे चणे
  • 1 छोटाकांदा
  • 1 लहानटोमॅटो / कैरी
  • 1 टीस्पूनलिंबाचा रस
  • 1 टी स्पूनचाट मसाला
  • 1/2 टी स्पूनगरम मसाला
  • 1/2 टी स्पूनलाल मिरची पावडर
  • 1 टी स्पूनधणे पावडर
  • 1 टी स्पूनजिरे पूड
  • चवीनुसारकाळे मीठ
  • 1 चमचाकोथिंबीर
  • शेव
  • पुर्या शेव पुरीच्या
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

  1. 1

    चणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवावे. चणे भिजले की कुकरमध्ये व्यवस्थित मऊसर शिजवून घ्यावे. कांदा टोमॅटो बारीक चिरून घ्यावा. एका छोट्याशा वाटीत धना जिरा पावडर चाट मसाला गरम मसाला लाल मिरची पावडर आणि काळे मीठ अगदी थोडेसे पाणी टाकून एकत्र करून घ्यावे.

    मुंबई स्पेशल चना चाट रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    पॅनमध्ये थोडे तेल गरम करून मसाल्याचे मिश्रण पाच मिनिटे परतून घ्यावे परतल्यानंतर त्यात शिजवलेले चणे घालून दहा मिनिटे परत सतत परतत राहावे म्हणजे मसाला चण्यांमधे छान परतला जातो. गरज वाटल्यास मिठ घालावे व गॅस बंद करावा.

    मुंबई स्पेशल चना चाट रेसिपी स्टेप 2 फोटो
    मुंबई स्पेशल चना चाट रेसिपी स्टेप 2 फोटो
    मुंबई स्पेशल चना चाट रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    एका पॅनमध्ये बारीक केलेला कांदा, टोमॅटो आणि वरील गरम चणे चवीनुसार लिंबाचा रस घालून मिक्स करावे. आणि एका बाऊलमध्ये घालून वरून बारीक शेव घालावी आणि पुरी बरोबर खायला द्यावे

    मुंबई स्पेशल चना चाट रेसिपी स्टेप 3 फोटो
    मुंबई स्पेशल चना चाट रेसिपी स्टेप 3 फोटो
    मुंबई स्पेशल चना चाट रेसिपी स्टेप 3 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Vrushali Patil Gawand
Vrushali Patil Gawand @cook_19754070
28 एप्रिल 2020 16:40 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

मुंबई चणा चाट

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. साबुदाणा खिचडी
  2. मल्टी ग्रेन नूडल्स
  3. वडासांबार
  4. मिश्र डाळी ची खिचडी
  5. खमण ढोकळा (गुजराथ स्पेशल डिश)
  1. गुजराथी कढी
  2. खमण ढोकळा (गुजराथ स्पेशल डिश)
  3. समोसा
  4. मल्टी ग्रेन नूडल्स
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12318782
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close