चणा मसाला (Chana masala recipe in marathi)
#स्ट्रीटफूड रेसिपी
कुकिंग सूचना
- 1
प्रथम हरभरे आठ तास पाण्यामध्ये भिजवणे नंतर मीठ घालून कुकर मध्ये पाच शिट्ट्या करून वाफवून घेणे.
- 2
त्यानंतर हरभरे चाळणी मध्ये ठेवावे ज्यामुळे त्यातील पाणी निघून जाऊन कोरडे होतील
- 3
मग वाफवलेल्या हरभऱ्यामध्ये सर्व भाज्या घालून मसाले घालून एकत्र करून मिक्स करून घ्यावे एकदम लवकर आणि सोप्या पद्धती मध्ये आपल्याला ही रेसिपी बनवता येते.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12319340









टिप्पण्या