खिचडी (Khichdi recipe in marathi)

स्वाती सारंग पाटील
स्वाती सारंग पाटील @cook_20942581
नाशिक

#फोटोग्राफी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. १०० ग्रॅम तांदूळ
  2. 25 ग्रॅममुगाची डाळ
  3. 1 वाटी उभा चिरलेला कांदा
  4. १/२ वाटी गाजर
  5. १/२ वाटी मटार
  6. १/३ वाटी शेंगदाणे
  7. 1 बारीक चिरलेला वांगे
  8. मीठ चवीनुसार
  9. 1 टेबलस्पून गोडा मसाला
  10. 1 टीस्पून तिखट
  11. हळद
  12. हिंग
  13. कढीपत्ता

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम कुकर मध्ये फोडणी करून त्यात सर्व भाज्या परतून घ्याव्यात

  2. 2

    मग धुतलेली डाळ तांदूळ घालून परतून घ्या...

  3. 3

    .मग त्यात गरम पाणी घालून.वाफ आणावी म्हणजे आपली खिचडी तयार होते

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
स्वाती सारंग पाटील
रोजी
नाशिक

टिप्पण्या

Similar Recipes