कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
उपवासाचा दहीवडा
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
उपवासाचा दहीवडा रेसिपी चे मुख्य फोटो

उपवासाचा दहीवडा

Sangeeta Kadam
Sangeeta Kadam @cook_19328435
Mumbai

#Lokdown recipe # fasting dahivada

#Lokdown recipe # fasting dahivada

पुढे वाचा

उपवासाचा दहीवडा

Sangeeta Kadam
Sangeeta Kadam @cook_19328435
Mumbai

#Lokdown recipe # fasting dahivada

#Lokdown recipe # fasting dahivada

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

  • 1 वाटीभिजलेले साबुदाणा
  • 1 वाटीऊकडलेले बटाट्याच्या खिस
  • 1 वाटीभिजलेले वरीचे तांदूळ
  • 5 ते 6 हिरवी मिरची बारीक चिरलेली
  • 1 टीस्पूनआल बारीक चिरलेले
  • चविप्रमाणे मिठ
  • 1 वाटीदही
  • 1 टेबलस्पुनचिरलेली कोथिंबीर
  • आवडीप्रमाणे गोड चटणी
  • आवडीप्रमाणे तिखट चटणी
  • तळण्यासाठी तेल
  • 1 टीस्पुन मिरपूड
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्व साहित्य

    उपवासाचा दहीवडा रेसिपी स्टेप 1 फोटो
    उपवासाचा दहीवडा रेसिपी स्टेप 1 फोटो
    उपवासाचा दहीवडा रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    साबुदाणा मिक्सरला फीरवुन घ्या तसेच वरीचे तांदूळ पण मिक्सरला फिरवून घ्यावा आवश्यकता असेल तरच पाणी घालावे आता ते एका भांड्यात काढून त्यात आल मिरची व मिठ घालून मीक्स करून घ्या आता एक कढईत तेल घालून ते मिश्रण छान शिजवून घ्यावे व नंतर हातावर तेल लावुवन त्याचे छोटे करून गोळे करून घ्यावे व एका कढईत तेल घालून ते डिप फ्राय तळुन घ्यावे गॕस मंद आचेवर ठेवा आता ते गोळे एका चाळणीवर काढून नंतर 10 मिनिट पाण्यात भिजत ठेवा व त्याचे पाणी हाताने पिळुन काढावे.

    उपवासाचा दहीवडा रेसिपी स्टेप 2 फोटो
    उपवासाचा दहीवडा रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता दहीमध्ये साखर छान मिक्स करून घ्या व व्हिक्सल ने छान फेटुन घ्यावे आता दहीवडे एका सव्हिंग प्लेटमध्ये काढून त्यावर दही घालावी व हीरवि चटणी व गोड चटणी घालावी व लाल मिरपूड घालावी व प्लेट च्या आजुबाजुने तिखट व गोड चटणीने गारनिंशियृग करून दहीवड्यावर कोथिंबीर घालावी तयार आहेत थंडगार सव्हॕ करा उपवासाचे दहीवडे.

    उपवासाचा दहीवडा रेसिपी स्टेप 3 फोटो
    उपवासाचा दहीवडा रेसिपी स्टेप 3 फोटो
    उपवासाचा दहीवडा रेसिपी स्टेप 3 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Sangeeta Kadam
Sangeeta Kadam @cook_19328435
29 एप्रिल 2020 11:41 रोजी
Mumbai

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

उपवास दहीवडे

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. मँगो कुल्फी
  2. न्यू सलाड
  3. हेल्दी सँडविच (Healthy Sandwich Recipe in Marathi)
  4. खिचडी (Khichdi recipe in marathi)
  5. चटपटीत वडे
  1. अचारी पराठा (लोणच्याचा पराठा)
  2. चीज़ अंडा पराठा
  3. कढीवडा
  4. स्टफ इडली
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12328946
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close