कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
चणाडाळ कोफ्ता करी
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
चणाडाळ कोफ्ता करी रेसिपी चे मुख्य फोटो

चणाडाळ कोफ्ता करी

Vrushali Patil Gawand
Vrushali Patil Gawand @cook_19754070

#डाळ ..... आज वेगळे कोफ्ते बनवायची इच्छा झाली आणि भाजीही काहीच नव्हती घरात म्हणून हे कोफ्ते तुमच्यासाठी पण !!!!

#डाळ ..... आज वेगळे कोफ्ते बनवायची इच्छा झाली आणि भाजीही काहीच नव्हती घरात म्हणून हे कोफ्ते तुमच्यासाठी पण !!!!

पुढे वाचा

चणाडाळ कोफ्ता करी

Vrushali Patil Gawand
Vrushali Patil Gawand @cook_19754070

#डाळ ..... आज वेगळे कोफ्ते बनवायची इच्छा झाली आणि भाजीही काहीच नव्हती घरात म्हणून हे कोफ्ते तुमच्यासाठी पण !!!!

#डाळ ..... आज वेगळे कोफ्ते बनवायची इच्छा झाली आणि भाजीही काहीच नव्हती घरात म्हणून हे कोफ्ते तुमच्यासाठी पण !!!!

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

  • कोफ्त्यासाठी
  • १५० ग्रॅम चणाडाळ
  • 1 छोटाकांदा बारीक चिरून
  • 1 टी स्पूनआलं-लसूण पेस्ट
  • 2हिरव्या मिरच्या
  • 1/2 टी स्पूनहळद
  • 2 चिमटी हिंग
  • चवीनुसारमीठ
  • 1/2 टेबल्स्पूनकसूरी मेथी
  • करीसाठी
  • 1 कपकांदाा टोमॅटोची पेस्ट
  • 2कांदे
  • 2टोमॅटो
  • 6 ते ७ लसून पाकळ्या
  • 2तमालपत्र
  • 1 टेबल स्पूनजिरे
  • 2 टेबल स्पूनकाश्मिरी मिरची पावडर
  • 1/2 टेबल्स्पूनलाल मिरची पावडर
  • 1 टीस्पूनहळद
  • 1/2 टेबल्स्पूनगरम मसाला
  • 1/2 टीस्पून धणे-जिरे पावडर
  • चवीनुसारमीठ
  • 2 (1/2 कप)पाणी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

  1. 1

    ४ तास कोमट पाण्यात चणाडाळ भिजत घातल्या नंतर त्यातील पाणी निथळून मिक्सरमधून ग्राइंड करून घ्या (पाणी अजिबात घातलेले नाही) या मिश्रणात एक छोटा बारीक कापलेला कांदा आलं-लसूण पेस्ट,दोन हिरव्या मिरच्या बारीक करून,हळद,हिंग,ओवा,कसूरी मेथी आणि मीठ घालून व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घेतले आणि दहा ते पंधरा मिनिटे बाजूला ठेवले.

    चणाडाळ कोफ्ता करी रेसिपी स्टेप 1 फोटो
    चणाडाळ कोफ्ता करी रेसिपी स्टेप 1 फोटो
    चणाडाळ कोफ्ता करी रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    कांदा टोमॅटो आणि लसूण पाकळ्या पॅनमध्ये तेल घालून परतून घेतले आणि गार झाल्यानंतर त्याची मिक्सर मधून बारीक पेस्ट करून घेतली.आता तेल तापलेल्या कढईत आपल्या आवडीच्या आकारानुसार चणाडाळीच्या मिश्रणाचे गोळे बनवून ते तळून बाजूला काढून ठेवले.

    चणाडाळ कोफ्ता करी रेसिपी स्टेप 2 फोटो
    चणाडाळ कोफ्ता करी रेसिपी स्टेप 2 फोटो
    चणाडाळ कोफ्ता करी रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता फोडणीसाठी पॅनमध्ये तेल टाकून घ्या तेल तापल्यानंतर त्यात जिरे आणि तमालपत्र तडतडवून घ्या आणि कांदा टोमॅटोची पेस्ट त्यात सर्व सुके मसाले घालून म्हणजेच काश्मीरी पावडर,लाल मिरची पावडर,हळद,धना जिरा पावडर,गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घालून ५-१० मिनिटे खमंग परतून घ्या. व्यवस्थित परतल्यानंतर त्यात तीन कप पाणी घालून उकळी येऊ द्या पाणी जरा जास्तच असू द्यावे कारण कोफ्ते घातल्यानंतर ते ग्रेव्ही शोषून घेऊन ग्रेव्ही दाटसर होते.

    चणाडाळ कोफ्ता करी रेसिपी स्टेप 3 फोटो
    चणाडाळ कोफ्ता करी रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    उकळी आल्यानंतर मंद आचेवर कळलेले कोफ्ते त्यात घालून पाच मिनिटे त्यात मुरु द्यावे.गरम गरम असतानाच पोळी फुलके किंवा पराठ्याबरोबर जेवायला द्यावे

    चणाडाळ कोफ्ता करी रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Vrushali Patil Gawand
Vrushali Patil Gawand @cook_19754070
05 मे 2020 15:31 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

चणाडाळ कोफ्ता रस्सा

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. चिज गार्लीक ब्रेड(विदाऊट यीस्ट)
  2. टूटी फ्रुटी
  3. प्रसादाचा शिरा
  4. बडीशेपेचे सरबत
  5. अमु राईस
  1. कणकेचा शिरा
  2. पौष्टिक मिल्कशेक
  3. चिवळी चा फुणका (chivli cha funka recipe in marathi)
  4. भाजणीची चकली
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12419961
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close