कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
शंकरपाळी (SHANKRPALI RECIPE IN MARATHI)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
शंकरपाळी (SHANKRPALI RECIPE IN MARATHI) रेसिपी चे मुख्य फोटो

शंकरपाळी (SHANKRPALI RECIPE IN MARATHI)

Minal Kudu
Minal Kudu @cook_19544430
Virar

#फॅमिली
आता तुम्ही म्हणाल हे काय ? इतका सोप्पा पदार्थ फॅमिली साठी? तर मंडळी सध्या लॉक डाऊन मध्ये आमच्याकडे स्नॅक्स आणि बिस्किट्स फारसे मिळत नाहीत किंवा हवे ते मिळत नाहीत असे म्हणू. माझ्या फॅमिली ला चहा सोबत काहीतरी स्नॅक्स हवेच. तसे दर ३-४ दिवसांनी बनवावे लागतेच काहीतरी... काल शंकरपाळी बनवले, मस्त टेस्टी झालेत.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

  • 1 वाटीदूध
  • 1 वाटीसाखर
  • 1 वाटीतूप
  • 4 वाट्या मैदा
  • 1/4 टीस्पूनमीठ
  • 1/4 किलोतळण्यासाठी तेल किंवा तूप
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

  1. 1

    इथे मुद्दाम सगळे जिन्नस वाटीच्या प्रमाणात घेतले आहेत, कारण तसेच परफेक्ट होतात. दूध, साखर, तूप, मैदा एकाच वाटीने मोजून घ्यायचे.

    शंकरपाळी (SHANKRPALI RECIPE IN MARATHI) रेसिपी स्टेप 1 फोटो
    शंकरपाळी (SHANKRPALI RECIPE IN MARATHI) रेसिपी स्टेप 1 फोटो
    शंकरपाळी (SHANKRPALI RECIPE IN MARATHI) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    एका भांड्यात घेऊन गॅस वर गरम करायचे, उकळू द्यायचे नाही, फक्त साखर वितळली पाहिजे. सतत ढवळायचे. थोड्या वेळात मिश्रण पांढरट होते.

    शंकरपाळी (SHANKRPALI RECIPE IN MARATHI) रेसिपी स्टेप 2 फोटो
    शंकरपाळी (SHANKRPALI RECIPE IN MARATHI) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता त्यात मीठ घाला. आणि थोडे थोडे पीठ घालून (१-१ वाटी) मळून घ्या. गोळा तयार करा.

    शंकरपाळी (SHANKRPALI RECIPE IN MARATHI) रेसिपी स्टेप 3 फोटो
    शंकरपाळी (SHANKRPALI RECIPE IN MARATHI) रेसिपी स्टेप 3 फोटो
    शंकरपाळी (SHANKRPALI RECIPE IN MARATHI) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    तयार पिठाचा एक लहान गोळा घेऊन थोडा जाडसर लाटा. त्याचे सुरीने शंकरपाळी च्या आकारात तुकडे करून घ्या.

    शंकरपाळी (SHANKRPALI RECIPE IN MARATHI) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    मंद गॅस वर तेलात किंवा तुपात तळून घ्या.

    शंकरपाळी (SHANKRPALI RECIPE IN MARATHI) रेसिपी स्टेप 5 फोटो
    शंकरपाळी (SHANKRPALI RECIPE IN MARATHI) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Minal Kudu
Minal Kudu @cook_19544430
14 मे 2020 06:11 रोजी
Virar
Love cooking ❤️
पुढे वाचा

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

शंकरपाळी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. पाणी पुरी (pani puri recipe in marathi)
  2. पनीर टिक्का मसाला (paneer tikka masala recipe in marathi)
  3. बटाटा जलेबी चाट (batata jalebi chaat recipe in marathi)
  4. तांदळाचे पापड (TANDALACHE PAPAD RECIPE IN MARATHI)
  5. ब्रेड कटलेट (BREAD CUTLET RECIPE IN MARATHI)
  1. सोया मॅगी राईस (SOYA MAGGI RICE RECIPE IN MATATHI)
  2. कोलंबी बिर्याणी
  3. स्टीम आटा नूडल्स कॉर्न  नेस्ट
  4. डाळ तडका (DAL TADAKA RECIPE IN MARATHI)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12533868
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close