🍁साहित्य एक वाटी रवा पाव वाटी मैदा एक वाटी केशर आंब्यांचा रस पाव वाटी बारीक साखर (आंब्याच्या गोडीच्या प्रमाणात) या आंब्याचा रस पातळ परंतु गोड असतो पाव चमचा सोडा पाव चमचा बेकिंग पावडर पाव वाटी अथवा दोन क्यूब बटर टूटी फ्रुटी तूकडे
🍁साहित्य एक वाटी रवा पाव वाटी मैदा एक वाटी आंब्यांचा रस (केशर आंब्याचा रस पातळ असतो केक साठी योग्य) पाव वाटी बारीक साखर (आंब्याच्या गोडीच्या प्रमाणात) पाव चमचा सोडा पाव चमचा बेकिंग पावडर पाव वाटी अथवा दोन क्यूब बटर आवडी प्रमाणे ड्राय फ्रूट तूकडे
साहित्य पालक अर्धी जुडी एक बटाटा 🥔साल काढून दोन मिरच्या मध्ये कापून तुकडे करून सात आठ लसूण पाकळ्या बारीक चिरुन एक इंच आले तुकडा बारीक चिरुन अर्धी वाटी डाळीचे पीठ एक वाटी मैदा अर्धी वाटी 🌽 कॉर्न फ्लोअर तीळ हळद ओवा मीठ चवीनुसार
💛साहित्य एक वाटी मैदा एक मोठा चमचा रवा पाच सहा बदाम भिजवुन साल काढून चिमुटभर मीठ एक मोठा चमचा तूप मोहन घालण्यासाठी एक वाटी साखर पाकासाठी वेलदोडे पावडर,केशर तेल तळणी साठी