क्रिस्पी काॅर्नस् (Crispy Corns recipe in marathi)

एक दिवस फ्रिज साफ करताना अचानक आ ठवले कि अरे...... आपल्याकडे तर मक्याचे दाणे आहेत..... चला तर मग काहीतरी मस्त.... नवीन आणि कुरकुरीत बनवावे..... आणि ही रेसीपी तयार केली.
अतिशय झटपट, सोप्पी आणि चटकदार पोटभरी....? 👌👍👍🥰🥰

कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका भांड्यात मक्याचे दाणे घेऊन त्यात आलं, लसूण आणि हिरव्या मिरच्या यांची पेस्ट, बेसन, तांदळाचे पीठ, लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ घालून मिश्रण चांगले एकजीव करावे. नंतर कढईमधे तेल गरम करुन त्यात ह्या मिश्रणाचे लहान लहान गोळे करुन चांगले कुरकुरीत तळून घ्यावे.
- 2
आता हे तळलेले दाणे एका टिश्यू पेपर लावलेल्या डिश मधे काढून त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून खायला द्यावे.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (3)