कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
बाफलो (baflo recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
बाफलो (baflo recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

बाफलो (baflo recipe in marathi)

Sarita Harpale
Sarita Harpale @cook_19064029

#goldenapron3
#week17
#mango
केरी नो बाफलो.... अर्थात च काच्या कैरी ला वाफवून बनवले शरबत। जसा आपण पन्ह करतो तस च हे कैरी ला वाफवून करतात म्हणून गुजरातीत त्याला बाफलो म्हणतात। उन्हाळ्यात हे खूप उत्तम पेय आहे।

#goldenapron3
#week17
#mango
केरी नो बाफलो.... अर्थात च काच्या कैरी ला वाफवून बनवले शरबत। जसा आपण पन्ह करतो तस च हे कैरी ला वाफवून करतात म्हणून गुजरातीत त्याला बाफलो म्हणतात। उन्हाळ्यात हे खूप उत्तम पेय आहे।

पुढे वाचा

बाफलो (baflo recipe in marathi)

Sarita Harpale
Sarita Harpale @cook_19064029

#goldenapron3
#week17
#mango
केरी नो बाफलो.... अर्थात च काच्या कैरी ला वाफवून बनवले शरबत। जसा आपण पन्ह करतो तस च हे कैरी ला वाफवून करतात म्हणून गुजरातीत त्याला बाफलो म्हणतात। उन्हाळ्यात हे खूप उत्तम पेय आहे।

#goldenapron3
#week17
#mango
केरी नो बाफलो.... अर्थात च काच्या कैरी ला वाफवून बनवले शरबत। जसा आपण पन्ह करतो तस च हे कैरी ला वाफवून करतात म्हणून गुजरातीत त्याला बाफलो म्हणतात। उन्हाळ्यात हे खूप उत्तम पेय आहे।

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

10 मिनिटं
10 सर्व्हिंग्ज
  • 2काच्या कैऱ्या
  • 100 ग्रामसाखर
  • 1 वाटीगूळ
  • पाणी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

10 मिनिटं
  1. 1

    कैरी घेऊन कुकर ला लावून 3 शिट्या काढून घ्या।

    बाफलो (baflo recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आंब्या चा रस काढण्या करता जसे आंबे पिळतो तश्याच पद्धती ने ही वाफवलेले कैरी गार झाली की थोडा पाणी घालून गर काढून घ्या।

    बाफलो (baflo recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    मिक्सर च्या भांड्यात हा गर घालून त्यात साखर घाला आणि पाणी घालून मिक्सर ला काढून घ्या।

    बाफलो (baflo recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आता ह्यात गुळा च पावडर घाला। आणि छान हलवून घ्या। हे तुम्ही एका बॉटल मध्ये भरून शरबता सारख स्टोर करू शकता ए। जेव्हा गरज असेल तेंव्हा ह्यातून एक चमचा हे सिरप घेऊन त्यात पाणी आणि बर्फ घालून सर्व्ह करू शकता ए।

    बाफलो (baflo recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    बाफलो (baflo recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    बाफलो (baflo recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    हा बाफलो छान गर सर्व करा

    बाफलो (baflo recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    बाफलो (baflo recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    बाफलो (baflo recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Sarita Harpale
Sarita Harpale @cook_19064029
17 मे 2020 11:39 रोजी

टिप्पण्या

Minal Kudu
Minal Kudu @cook_19544430
25 मे 2020 08:41
म्हणजे मराठीत पन्हे ना...
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. शाही गुलकंद मिल्कशेक (shahi gulkand milkshake recipe in marathi)
  2. मिसळीची भाकरी (mislichi bhakri recipe in marathi)
  3. तंदुरी चहा (tandoor chai recipe in marathi)
  4. आलू टिक्की (aloo tikki recipe in marathi)
  5. स्टर फ्राय कॉर्न (Stir fry corn recipe in marathi)
  1. पिणट मसाला करी (peanut masala curry recipe in marathi)
  2. मिक्स धान्य खीर (mix dhanya kheer recipe in marathi)
  3. हिरव्या मुगाचे कढण/ आमटी (moong amti recipe in marathi)
  4. अंडा फंडा (anda fanda recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12573429
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close