पाच कप बर्फी (barfi recipe in marathi)

Minal Kudu @cook_19544430
पाच वेगवेगळे पदार्थ एकाच कपाच्या मापाने एकत्र करून केली जाणारी ही बर्फी... म्हणून फाई व्ह कप बर्फी... सोपी आणि रुचकर...
पाच कप बर्फी (barfi recipe in marathi)
पाच वेगवेगळे पदार्थ एकाच कपाच्या मापाने एकत्र करून केली जाणारी ही बर्फी... म्हणून फाई व्ह कप बर्फी... सोपी आणि रुचकर...
कुकिंग सूचना
- 1
सगळ्यात आधी बेसन खमंग वास येई पर्यंत थोडं कोरडे भाजून घ्या. मग त्यात तूप घाला. आणि मिश्रण 2-3 मिनिट ढवळत रहा. त्यानंतर खोबरे घालून 5 मिनिटे पुन्हा ढवळा.
- 2
त्यानंतर साखर घालून मिक्स करा, आणि सर्वात शेवटी दूध घाला. सतत 20 मिनिटे ढवळत रहा. मिश्रण सुटसुटीत होऊन तूप सोडायला लागेल.
- 3
मग एका ताटाला तूप लावून त्यावर हे मिश्रण पसरून घ्या. थोडं थंड झालं की वड्या पाडा. पूर्ण सेट होईपर्यंत थंड करा आणि सर्व्ह करा.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12606428







टिप्पण्या (3)