आमरस (aamras recipe in marathi)

Sonal Isal Kolhe @cook_22605698
#मँगो
आमरस हे सर्वात बेस्ट आहे,,,
याचा आनंद काही वेगळाच,,,
हा आमरस पितांना असे वाटते की ,याचा सारखा आनंद कशातच नाही...
सद्या दररोज आंबा आंबा आणि फक्त आंबा च....
आमरस (aamras recipe in marathi)
#मँगो
आमरस हे सर्वात बेस्ट आहे,,,
याचा आनंद काही वेगळाच,,,
हा आमरस पितांना असे वाटते की ,याचा सारखा आनंद कशातच नाही...
सद्या दररोज आंबा आंबा आणि फक्त आंबा च....
कुकिंग सूचना
- 1
आंबे कट करून, आणि त्यात साखर घालून त्याला मिक्सर मधून छान फिरून घेणे...
- 2
आणि आता त्याला ग्लास मध्ये सर्व्ह करून त्यावर काजू, पिस्ता ने सजवावे....आणि छान थंडगार करून पिण्यास देणे...
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
आमरस (Aamras Recipe In Marathi)
Weekend Recipe Challenge..आमरस..🥭🥭 फळांचा राजा आंबा दर वर्षी नित्यनेमाने आपल्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी आपल्या दारात हजर होतच असतो.. निसर्गाने आपल्याला दिलेलं हे अप्रतिम असे सुमधुर देणं..🥭🥭 साधारणपणे महाशिवरात्रीला भगवान शंकरांना आंब्याचा मोहर वाहण्याची प्रथा आहे आणि त्यानंतरच आपल्याला बाजारात इटुकल्या पिटुकल्या कैऱ्या दिसू लागतात आणि मग या कैर्यांचे पन्हे, सरबत, लोणचे ,मेथांबा, कांदा कैरी चटणी, टक्कू,कैरी भात,गुळांबा,साखरांबा असे चमचमीत ,चटपटीत पदार्थ करण्यात आपण दंग असतानाच साधारणपणे गुढीपाडव्याच्या दरम्यान हा फळांचा राजा आपल्या घरी मोठ्या दिमाखात विराजमान होतो आणि नवीन वर्षाची सुरुवात आपल्या अत्यंत स्वर्गीय अशा चवीने करतो आणि मग सुरू होतो फळांच्या राजाचा आंब्याचा सिलसिला...😍 म्हणजे बघा हं.. आंबा खायला काही काळ वेळ नसतो मुळी... कधीही मनात आले की आंबा कापून खा, त्याचा रस काढा किंवा पुडिंग करा ,सायंबा , वड्या , आंबा कढी , खरवस ,आंबा शिरा ,आंबा लाडू करा ,मँगो पार्फे,जेली ,जाम , आंबापोळी , मॅंगो कस्टर्ड ,मँगो पियुष , आंबा श्रीखंड , मँगो मस्तानी ,आंबा पोळी करा ,आंबा बासुंदी ,आंबा फिरनी,मँगो चमचम,मँगो मूस ,मँगो पन्ना कोटा करा.....या व अशा देशी आणि विदेशी आंब्यांच्या पाककृती करण्यात घरची गृहिणी दंग असते आणि या फळांच्या राजाचा यथोचित तिला जमेल तसा सत्कार ,आदर आणि त्याचा मान राखत असते आणि तमाम कुटुंबियांच्या रसनेची तृप्तता करत असते..😋🥭 चला तर मग आज आपण सर्वांच्याच आवडीचा आणि तितकाच पारंपारिक आमरस तयार करू या आणि त्याचा आस्वाद घेऊ या... एक गोष्ट मात्र नक्की ..ती म्हणजे आमरस पुरीच्या चवीची तोड कशालाच नाही.. 😍❤️ Bhagyashree Lele -
आमरस (Aamras Recipe In Marathi)
#VSM# आम रस: कैरी चां राजा हापूस आंबा आणि त्याचा रस , काही विचारा ला नको, सगळ्यां चां आवडीचा हापूस आंबा आमरस आगदी सोप्या पद्धतीने तयार करून दाखवते. Varsha S M -
आमरस (Aamras Recipe In Marathi)
लहानांपासून ते मोठ्यानं आवडणारे असे फळ म्हणजे ( आंबा ) आंब्याचे खुप प्रकार आहेत... आंबा वडी , आमरस , आंबा पोळी आणि इतर ही बरेचसे पदार्थ आहेत करण्यासाठी. चला तर बघुयात.....Sheetal Talekar
-
आमरस (Mango Aamras recipe in Marathi)
#amrआंब्याच्या मोसमात जे सण येतात त्या सणाला गोड-धोड म्हणून आपण जर आमरस केला नाही तर चकितच......अर्थातच हि लेट पोस्ट आहे,अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ती मी नैवेद्यासाठी आमरस केला होता.....आमरस आणि पुरी हा फक्कड बेत सर्वांना आवडला. Prajakta Vidhate -
आमरस (Aamras Recipe In Marathi)
#BBSजाता जाता हे किती आमरस खावा असे वाटत आहे अजून उरलेल्या दिवसात जेवढ्या आंब्याच्या वस्तू तयार करता येईल तेवढ्या तयार करून आंब्याचा आनंद घेत आहोत.हापूस आंब्याची चव आणि खाण्याची मजाच खूप वेगळी आहे या आंब्याचा रस खूपच छान आणि चविष्ट लागतो सोपी साध्या पद्धतीने तयार केलेला आमरसआंब्याचा रस घट्ट आणि तसाच रंग कसा ठेवायचा ते टिप्सही दिलेली आहे रेसिपीतून नक्कीच करून बघा Chetana Bhojak -
आमरस (amras recipe in marathi)
#gpएप्रिल - मे महिन्यात आंब्यांचा सीजन म्हणूनच ओळखला जातो. आंब्यांच्या सीजनमध्ये आंब्यांच्या वेगवेगळ्या रेसिपिंनाही बहार येतो.🥰 मँगो मिल्क शेक, आमरस, मँगो कुल्फी, आईस्क्रीम, अंबापोळी, अंबावडी, बरेच काही... आंबा संपेपर्यंत सर्वकाही आंबामय होऊन जाते. असे म्हणणे अयोग्य ठरणार नाही..😍तेव्हा या रेसिपिंपैकी मी 'आमरस ' ची रेसिपी शेअर करत आहे Manisha Satish Dubal -
आमरस पुरी (aamras puri recipe in marathi)
#CBआमरस पुरी ही महाराष्ट्रातील अगदी लोकप्रिय पक्वान्न आहे. आमरस ह्याचा अर्थ असा की आम म्हणजे आंब्याचा रस. आमरस पुरी ही लग्न कार्यात किंवा सणाच्या दिवशी बनवतात.आमरस बनवतांना शक्यतो हापूस आंबा वापरावा कारण त्याचा रस छान घट्ट होतो व त्याचा रंग सुद्धा छान येतो. Shital Muranjan -
गुळाचा आमरस (Gulacha Aamras Recipe In Marathi)
#BBS उन्हाळ्यात आंबा आणि आमरस खाण्यास चढाओढ चालू असते. आमरस वेगवेगळ्या तऱ्हेने बनवतात. कोणी दूध घालत कोणी पाणी घालून करत, कोणी साखर घालून करत आज आपण सैंद्रिय गुळ वापरून आमरस बनवणार आहोत. Supriya Devkar -
आमरस पुरी (aamras puri recipe in marathi)
#CB माझ्याकडे आंबे कापून खायला आवडतात जास्त आणि आमरस केलं तरी तो फक्त स्वीट डिश म्हणून प्यायला जातो. पण खूप दिवसांनी आज मी आमरस पुरी बनवून खाणार आहे.😋😋 Reshma Sachin Durgude -
आमरस पुरी (aamras puri recipe in marathi)
#CB# आमरस पुरीआमरस पुरी म्हंटली की तोंडाला पाणी सुटतं आमरस पुरी वरून आठवतंय ते मुंबईतलं पंचम पुरी वाल्याच हॉटेल सीएसटीला असलेलं हे जुनं हॉटेल इथल्या पुऱ्या खूपच मस्त असतात आणि पुरी भाजी सोबत आंब्याचा रस ही उन्हाळ्यात मिळतो भन्नाट चवीची आमरस पुरी पाहूया त्याची रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
आमरस मड क्रीमी डेझर्ट (aamras mud creamy dessert recipe in marathi)
#Cooksnap Shital Siddhesh Raut यांच्या "मँगो मड पॉट क्रिमी डेझर्ट" या पाककृती मधील काही भाग refer करत मी "आमरस मड क्रीमी डेझर्ट" बनवलं आहे. :) आंब्याचा रस शिजवून घेतला आणि ओरिओ ऐवजी Hide & Seek Biscuits वापरले. कस्टर्ड पावडर आणि दुधाचा वेगळा वापर केला नाही. सुप्रिया घुडे -
आमरस पुरी (aamras puri recipe in marathi)
नेहमी उन्हाळ्यात बनविली जाणारी हमखास डिश ती म्हणजे आमरस पुरी होय. उन्हाळा चालू झाल्यावर वेध लागतात ते म्हणजे फळांचा राजा तो म्हणजे आंबा. तर चला झटपट होणारी आमरस पुरी ची रेसिपी पाहू#CB Mrs. Snehal Rohidas Rawool -
मँगो स्मुदी (mango smoothie recipe in marathi)
#मँगो आंबा हा फळांचा राजा वर्षातून एकदाच येणारे पीक आहे सर्वांचा लाडका आवडते फळ आहे...मला प्रचंड हे फळ आवडते.... Pallavii Bhosale -
आमरस पुरी (aamras puri recipe in marathi)
आंब्याच्या सीझनमध्ये हमखास बनवला जाणारा पदार्थ म्हणजे आमरस पुरी. श्रीखंड पुरी ही जोडी जशी फेमस आहे तशीच आमरस आणि पुरी सुद्धा खूप फेमस आहे. चला तर मग पाहूया त्याची रेसिपी#CB Ashwini Anant Randive -
आमरस पूरी (aamras puri recipe in marathi)
#CB आमरस आवडणार नाही अशी एकही व्यक्ती सापडणार नाही. उन्हाळ्याची चाहूल लागली की बाजारात आंब्याचे देखील आगमन होते. आंब्यापासून कितीतरी पदार्थ आपण करून खातो. त्यातलाच एक पदार्थ म्हणजे आमरस... हा आमरस असाही छान लागतो. पण पुरी सोबत खायला अप्रतिम लागतो.. चला तर मग करुया *आमरस पुरी*... 💃 💕 Vasudha Gudhe -
आमरस पुरी (aamras puri recipe in marathi)
#CB आमरस पुरी ...मन तृप्त करणारे combination 😋...आमरस पुरी,उकडलेल्या बटाट्याची भाजी,कांदाभजी सोबत तळलेल्या कुरडया...अस्सल खवैय्यांसाठी काय झक्कास बेत जुळून येतो..अगदी दुग्धशर्करा योग म्हणा..मणिकांचन योग म्हणा..आमरस पुरी ओरपताना स्थळकाळाचे भानच उरत नाही..आता शेवटची पुरी असं म्हणता म्हणता कधी गरमागरम ८-१० टम्म पुर्यांचा आणि 3-4 वाट्या आमरसाचा फन्ना उडतो ते समजतही नाही...आंब्याचा सिझन संपताना एकदा आमरस पुरीची शाही मेजवानी झालीच पाहिजे ..बरोबर ना.. Bhagyashree Lele -
आमरस पुरी (aamras puri recipe in marathi)
#CB आमरस पुरी हे कॉम्बिनेशन माझं खूप आवडीचं आहे मग ते कधीही खायला किंवा करायला सांगा मी तयारच ,म्हणून आज मग पुन्हा आमरस पुरी बनवली सोबत दाल, राईस, कोबीची भाजी, ताक पण केले मस्त बेत झाला. Pooja Katake Vyas -
आमरस दुपडा रोटी (Aamras Dupda Roti Recipe In Marathi)
#KKR#आमरस#दुपडारोटी#अक्षयतृतीयाअक्षय तृतीया निमित्त तयार केलेले आमरस आणि दुपट्टा रोटी .या रोटी ला पडवाली रोटी किंवा डबल रोटी असेही बोलतात बऱ्याच जणांना आमरस बरोबर पुरणपोळी, पुरी आवडते पण आमरस बरोबर अशा प्रकारची दुपडा रोटी ही तयार केली जाते एकावर एक पोळी चिटकून शेकल्यानंतर दोन वेगळ्या पोळ्या तयार होतात आणि पातळ अशा ह्या पोळ्या आमरस बरोबर खूप छान चविष्ट लागतातअक्षय तृतीयेच्या दिवशी आमरस जेवण घराघरातून तयार होते तसेच आमच्याकडेही आमरस तयार केले जाते त्या बरोबर अशा प्रकारची रोटी तयार केली जातेअजून एक प्रकार आमच्याकडे अक्षय तृतीया या दिवशी तयार केला जातो तो म्हणजे गहू चा खिचडा आणि चिंचेचे पाणी हे विशेष पदार्थ अक्षय तृतीयेच्या दिवशी तयार केली जातात.रेसिपी तून नक्कीच बघा आमरस दुपडा रोटी Chetana Bhojak -
आमरस पूरी (aamras puri recipe in marathi)
#cb#आमरसपुरीआंब्याचा सीझन म्हटला म्हणजे आमरस पुरी घराघरातुन तयार होतेच पुरी आणि आमरस खरंच खूप छान कॉम्बिनेशन आहे खायला खूप छान लागतेबरोबर तळलेली कुरडई,भजी असा जबरदस्त मेनू आंब्याचा सिझन मध्ये होतोआमरस पुरी जवळपास सगळ्यांच्या आवडीचा हा मेनू आहे लहानांपासून मोठ्या सगळ्यांनाच हा मेनू खूप आवडतो. Chetana Bhojak -
आमरस पुरी (aamras puri recipe in marathi)
#amr आमरस पुरी, सध्या उन्हाळा असल्यामुळे आंब्याचा सीझन आहे त्यामुळे आज मी आमरस पुरी केली आहे Nanda Shelke Bodekar -
आंबा बर्फी (mango barfi recipe in marathi)
#रेसीपीबुक #week1थीम:१ रेसिपी क्र. २आंब्याचा सिझन सुरू झाला की तेव्हा पासून कैरीचे वेगवेगळे पदार्थ तयार करून अगदी सिझन संपेपर्यंत आंब्यापासून नानाविध प्रकारचे पदार्थ केले जातात. काही १-२ दिवसात संपतील असे काही तर काही वर्षं भर आंब्याची चव चाखायला मिळेल असे साठवणूकीचेही पदार्थ करून ठेवले जातात.असाच आंबा माझाही खूप आवडता आहे.मी आम्रखंड, शिरा ,जाम, आंबा पुरणपोळी आंबा पापड, आंबावडी केक असे पदार्थ करून खाऊन झाले.आता मी "आंबा बर्फी "केली आहे. Kalpana Pawar -
-
आमरस (amras recipe in marathi)
#KS2आंबा म्हणजे फळांचा राजा. आंब्याच्या विविध पाककृती उन्हाळ्यात बनविल्या जातात. पण आमरसाला तोड नाही.माझी आजी कोल्हापूरची. तिची ही रेसिपी. दर उन्हाळ्याच्या सुट्टीत कोल्हापूरला असायचे. आंब्याचा अगदी फडशा पडायचा. एक दिवसाआड आमरस असायचा फोडीफोडींचा. हो बरोबर वाचलेत. तिची पद्धतच निराळी होती आमरस करायची. मस्त लागतो असा आमरस. नक्की करून पहा. Shital Muranjan -
आमरस पापड (Aamras Papad Recipe In Marathi)
विकेंड रेसिपी चॅलेज 😋😋🍑🍑उन्हाळ्यात आमरस पुरी आमरस सरगुडे,आमरस पापड कुरुडी सोबत खायला खूप छान वाटते.😋😋😋🍑🍑🍑🍑 Madhuri Watekar -
आमरस कलाकंद (amras kalakand recipe in marathi)
#amr आंबा आणि त्याचे पदार्थ खायला खूप छान लागतात. कलाकंद हा पदार्थ दुधापासून बनवला जातो आणि सोबत आमरस असेल तर ते खान म्हणजे स्वर्ग सुख होय. Supriya Devkar -
आमरस (amras recipe in marathi)
होळीच्या अग्नीत थंडी भस्म होते, आणि वातावरणात ऊष्णतेचा शिरकाव होतो. मग थंडगार सरबते, पन्हे यांमुळे शरीरात थंडावा निर्माण केला जातो. सतत काहीतरी थंडगार खावे- प्यावे वाटते. आणि अशातच आगमन होते ते फळांच्या राजाचे, आंब्याचे. मग आमरस असो, आंबाबर्फी, आंबापोळी यांबरोबरच जेवणानंतर किंवा जेवतानाही याच्यावर अगदी भरपूर ताव मारला जातो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचाच आवडता असा हा फळांचा राजा. आज मी आमरसाची ही रेसिपी तुमच्यासाठी घेवून आली आहे. आमच्याकडे खरं तर रसाला पायरीचा आंबा वापरतात कारण त्याचा रस छान निघतो. कापून खायला हापूस आंबा वापरतात. पण मी आज हापूसचाच रस केला आहे, याचा रस खूप घट्ट होतो पण स्वादिष्ट असतो. Namita Patil -
आमरस नारळवडी (Aamras Naralvadi Recipe In Marathi)
#ATW2#TheChefStoryनारळवडी आपण करतोच आज मी आमरस घालून नारळवडी केली आहे बघा कशी करायची ते . Hema Wane -
-
आमरस पुरी (aamras puri recipe in marathi)
#CBआंब्याचा सीझन आता संपत आला आहे केसर आंब्याचा आमरस आणि पुरीचा बेत केला आहे Smita Kiran Patil -
आमरस (amras recipe in marathi)
#gp गुढीपाडवा आणि आमरस हे समीकरण फार जुन आहे आंबे बाजारात यायला सुरुवात झाली असते.आमरस आणि पुरणपोळी खायला वेगळीच मजा येते. Supriya Devkar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12629591
टिप्पण्या