कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
कढईतली तंदुरी रोटी (kadhai tandoori roti recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
कढईतली तंदुरी रोटी (kadhai tandoori roti recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

कढईतली तंदुरी रोटी (kadhai tandoori roti recipe in marathi)

Sarita Harpale
Sarita Harpale @cook_19064029

#goldenapron3
#week18
#roti
ह्या रोटी ची गोष्ट अगदी सोपी आहे। लोकडाऊन मध्ये चपाती केली, फुलके केले नान केले पण लेका ने तंदुरी रोटी मागितली। पण घरात तंदूर नाही म्हणून तंदुरी रोटी करायची कशी? माज बसळपण पंजाबी लोकान मध्ये गेलं। आई जिथे राहते तिठे 80 टक्के वस्ती म्हणजे पंजाबी। ती लोका स्वतः चा एक तंदूर बनवतात आणि नॉनव्हेज असला की दरेक जण आपल्या घरी तंदुरी रोटी कराहायचे। तसा तंदूर चा आकार कढई सारखा अर्थात कढई च कड म्हणजे तंदूर तेंव्हा मी कढई मध्ये तंदुरी रोटी try केली आणि अखेर जमली बुआ।

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

5-7 मिनिट
1 सर्विंग
  • 1 वाटीगव्हा च पीठ
  • चिमूटभरमीठ
  • पाणी
  • साजूक तूप
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

5-7 मिनिट
  1. 1

    आपण जसा चपत्यांचं कणिक भिजवतो तसच कणिक भिजवून घ्या।

    कढईतली तंदुरी रोटी (kadhai tandoori roti recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    तंदुरी रोटी आपल्या नॉर्मल चपत्यांन पेक्षा जाड असते तर थोडी जाडसर लाटून घ्या।

    कढईतली तंदुरी रोटी (kadhai tandoori roti recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    गॅस वर कढई गरम करायला ठेवा। जर मोठी कढई असली तर एका वेळी 3 किंव्हा 4 रोटी भाजू शकाल। आता कढई गरम झाली की लाटलेली रोटी कढई च्या कडे न चितकवा। आणि मंद आचे वर भाजा।

    कढईतली तंदुरी रोटी (kadhai tandoori roti recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    कढईतली तंदुरी रोटी (kadhai tandoori roti recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    बबल आले चिंमट्या ने थोडी उचलून पहा की सोनेरी रांगा ची झाली आहे का।

    कढईतली तंदुरी रोटी (kadhai tandoori roti recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    कढईतली तंदुरी रोटी (kadhai tandoori roti recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    आता ह्या रोटी ची एक बाजू भाजली ए पण दुसरी बाजू बाकी ए तर दुसऱ्या गॅस वर जसे फुलके बगाजतो तशी च ही रोटी ठेवा डायरेक्ट आगी वर ठेवल्याने त्याला तंदूर सारखा स्वाद येईल। ही रोटी भाजे परियन्त बाकी च्या रोट्या कढई वर मंद आचे वर भाजू द्या।

    कढईतली तंदुरी रोटी (kadhai tandoori roti recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    कढईतली तंदुरी रोटी (kadhai tandoori roti recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    ह्या रोटी वर साजूक तूप लावा। रासा भाजी किंव्हा नॉनव्हेज सोबत सर्व्ह करा।

    कढईतली तंदुरी रोटी (kadhai tandoori roti recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    कढईतली तंदुरी रोटी (kadhai tandoori roti recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    कढईतली तंदुरी रोटी (kadhai tandoori roti recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Sarita Harpale
Sarita Harpale @cook_19064029
24 मे 2020 10:18 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

Tandoor रोटी कढई रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. टँगी टोमॅटो चटणी (tomato chutney recipe in marathi)
  2. आंबा पुदिना चटणी (amba pudina chutney recipe in marathi)
  3. कांदा भजी (kanda bhaji recipe in marathi)
  4. पिठलं (pithla recipe in marathi)
  5. सुकी भेळ (suki bhel recipe in marathi)
  1. मँगो फ्रुटी (मिंट फ्लेवर) (mango fruity recipe in marathi)
  2. रंजका (ranjka recipe in marathi)
  3. चटपटीत भेंडी चि भाजी (bhendi bhaaji recipe in marathi)
  4. चिली, गार्लिक रोटी (chilly garlic roti recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12652829
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close