सुकी भेळ (suki bhel recipe in marathi)

Prachi Manerikar
Prachi Manerikar @cook_21120435

संध्याकाळी चहा सोबत खायला आज भेळ केली रोज पेक्षा थोडा वेगळा नाश्ता

सुकी भेळ (suki bhel recipe in marathi)

संध्याकाळी चहा सोबत खायला आज भेळ केली रोज पेक्षा थोडा वेगळा नाश्ता

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

5 मिनिटे
3 जण
  1. 1/2 किलोकुरमुरे
  2. 1कांदा
  3. 1टोमॅटो
  4. 2 चमचेहिरवी मिरची कोथिंबीर ची चटणी
  5. मीठ
  6. 1/2 कपफरसाण
  7. आवडीनुसार शेव,बुंदी

कुकिंग सूचना

5 मिनिटे
  1. 1

    एका भांड्यात सगळे पदार्थ एकत्र करून आवडीनुसार मीठ आणि चटणी घालून मिक्स करून सर्व्ह करणे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Prachi Manerikar
Prachi Manerikar @cook_21120435
रोजी

Top Search in

टिप्पण्या

Similar Recipes