कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
चीझी ऑम्लेट ब्रेड (cheese omelette bread recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
चीझी ऑम्लेट ब्रेड (cheese omelette bread recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

चीझी ऑम्लेट ब्रेड (cheese omelette bread recipe in marathi)

Sonal Isal Kolhe
Sonal Isal Kolhe @cook_22605698

हलकीफुलकी भुकेचे मोठे प्रॉब्लेम....
हलकीफुलकी भूक मोठी डोके दुखते...
एक वेळचं पूर्ण जेवण परवडते...
मुलांना थोडी भूक लागली होती...
पण जेवण नको होते,,,
मग फ्रिझ उघडला, तर ब्रेड आणि अंडे दिसले...
पण आम्लेट नको होते...
म्हणून मग काहीतरी वेगळा प्रकार केला...
आणि तो खूप यम्मी झाला...

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

15 मि
2 सर्व्हिंग्ज
  • 2ब्रेड मोठे साइज चे
  • 2अंडे
  • 3 टेबलस्पूनबटर
  • 1 टीस्पूनलसूण पेस्ट
  • 1/2 टीस्पूनहिरवी मिरचीची पेस्ट
  • 2 टेबलस्पूनतेल
  • 1/2लाल तिखट
  • 12 टीस्पूनहळद
  • 1/2 टीस्पूनजिरे
  • 1 टेबलस्पूनकोथिंबीर
  • चवीप्रमाणे मीठ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

15 मि
  1. 1

    अंडे फोडून घेणे, बटरमिल्क करून घ्यावे, बटर मध्ये हिरवी मिरचीची पेस्ट आणि लसुण यांची पेस्ट घालावी...

    चीझी ऑम्लेट ब्रेड (cheese omelette bread recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    चीझी ऑम्लेट ब्रेड (cheese omelette bread recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    चीझी ऑम्लेट ब्रेड (cheese omelette bread recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आणि बटर मध्ये कोथिंबीर घालावी आणि चवीप्रमाणे मीठ घालावे, चांगले मिक्स करून ठेवावे, अंड्यामध्ये तिखट,हळद, मीठ, कोथिंबीर घालून मिक्स करावे

    चीझी ऑम्लेट ब्रेड (cheese omelette bread recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    चीझी ऑम्लेट ब्रेड (cheese omelette bread recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    चीझी ऑम्लेट ब्रेड (cheese omelette bread recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता ब्रेडला बटर च मिश्रण एक सारखे लावून घेणे,,, आणि गॅसवर पॅन गरम होण्या साठी ठेवणे, त्यांमध्ये बटर ची साईड खाल चा साईड ला घालने,

    चीझी ऑम्लेट ब्रेड (cheese omelette bread recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    चीझी ऑम्लेट ब्रेड (cheese omelette bread recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    चीझी ऑम्लेट ब्रेड (cheese omelette bread recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आता आपले तयार केलेले ऑम्लेट चे मिश्रण पॅनमध्ये टाकलेल्या ब्रेडच्या वर एक सारखे पसरविणे, दोन ते तीन मिनिटं तसेच मंद गॅसवर भाजून घ्या,,

    चीझी ऑम्लेट ब्रेड (cheese omelette bread recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    चीझी ऑम्लेट ब्रेड (cheese omelette bread recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    चीझी ऑम्लेट ब्रेड (cheese omelette bread recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    आता त्याला परतून घ्या, साईड चेंज करा, आणि चांगले शिजू द्यावे, आता थोडेसे तेल घालावे...

    चीझी ऑम्लेट ब्रेड (cheese omelette bread recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    चीझी ऑम्लेट ब्रेड (cheese omelette bread recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    चीझी ऑम्लेट ब्रेड (cheese omelette bread recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    आता ब्रेड वर ऑम्लेट ज्या बाजूला आहे त्या वर चिझ घालायचा आहे, दोन ते तीन मिनिटं झाकून ठेवावे,

    चीझी ऑम्लेट ब्रेड (cheese omelette bread recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    चीझी ऑम्लेट ब्रेड (cheese omelette bread recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    चीझी ऑम्लेट ब्रेड (cheese omelette bread recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    आता छान गरम गरम एखाद्या सॉस सोबत मुलांना खायला द्यावे, झटपट आणि टेस्टी हलकाफुलका नाश्ता आहे,,

    चीझी ऑम्लेट ब्रेड (cheese omelette bread recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    चीझी ऑम्लेट ब्रेड (cheese omelette bread recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    चीझी ऑम्लेट ब्रेड (cheese omelette bread recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Sonal Isal Kolhe
Sonal Isal Kolhe @cook_22605698
27 मे 2020 16:01 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

ओम्लेट ब्रेड चीजचे रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. रॉयल मँगो केक (mango cake recipe in marathi)
  2. मँगो पेस्ट्री (mango pastry recipe in marathi)
  3. मॅंगो कुकीज (mango cookies recipe in marathi)
  4. आंब्याचे सांदण(aambyache sandan recipe in marathi)
  5. व्हेज फ्रँकी (veg frankie recipe in marathi)
  1. मँगो केसरी डेझर्ट (mango dessert recipes in marathi)
  2. बडीशोप सरबत (badishop sarbat recipe in marathi)
  3. मँगो-मूस (mango mousse recipe in marathi)
  4. मँगो मफीन्स (mango muffins recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12684090
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close