भरलेले ढेमसं (stuffed dhemse recipe in marathi)

Bhaik Anjali @cook_19425386
भरलेले ढेमसं (stuffed dhemse recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम खोबरे केस खसखस भाजून घ्यावे व सर्व साहित्य कोथिंबिरी सह मिक्सर मध्ये वाटून घ्यावे एका बाजूला ढेमस वरच्या भागाने कापून मधला गर बाहेर काढून ढेमसे पोकळ बनवावे
- 2
मिक्सर मधील वाटण या पोकळ ढेमसात भरून घ्यावे व थोडे शिल्लक ठेवावे
- 3
आता कढईत तेल गरम करून एक एक ढेमस अलगद तेलामध्ये सोडावे व ढेमसा च्या आतील निघालेला गर सुद्धा तेलामध्ये सोडावा व उरलेले वाटण घालावे कढईवर झाकण ठेवून मंद गॅसवर तेल आणि वाफेवर ढेमसे शिजू द्यावे
- 4
अधून-मधून अलगद ढेमसे हलवत राहावे ढेमस शिजण्याच्या स्थितीत असताना अगदी थोडे पाणी घालून पुन्हा एक दोन वाफ येऊ द्यावी आपले भरलेले ढेमसं तयार आहेत
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12715714








टिप्पण्या (2)