मटन रस्सा (mutton rassa recipe in marathi)

#cooksnap हेमा वेर्णेकर ह्यांंची कोल्हापुर चिकन रस्सा वाचली. माझंं सासर कोल्हापुर म्हणुन कोल्हापुर स्पेशल मटन रस्सा.
मटन रस्सा (mutton rassa recipe in marathi)
#cooksnap हेमा वेर्णेकर ह्यांंची कोल्हापुर चिकन रस्सा वाचली. माझंं सासर कोल्हापुर म्हणुन कोल्हापुर स्पेशल मटन रस्सा.
कुकिंग सूचना
- 1
मटण पाण्याने चांगले स्वच्छ करुन त्याला मीठ, आले लसूण पेस्ट, हळद घालून चांगले मिसळा. मटण २ तास मुरण्यासाठी ठेवावे.
- 2
1 कांदा उभा कापुन घ्या. 1 कांंदा व टोमॅटो बारीक चिरून घ्या.
- 3
एका कढईत 1चमचा तेल टाकून गरम करा. आता धणे, तीळ, खसखस, लवंगा, लाल मिरची, उभा कापलेला कांंदा घालून भाजून घ्या. खोबरे घालून भाजुन घ्या आणि गॅस बंद करावा. हा मसाला थंड झाल्यावर थोडे पाणी घालुन मिक्सरमध्ये वाटुन घ्या.
- 4
एका पातेल्यात 1चमचा तेल टाकून गरम करा. आता त्यात बारिक कापलेला कांदा घालुन परतुन घ्या. कापलेला टोमॅटो घालुन परतुन घ्या. आले ल्सुण पेस्ट घालुन परतावे. हळद, लाल तिखट घालुन मिसळावे.
- 5
आता त्यात मटण, पाणी घालून मिक्स करावे. मटण शिजत आले की त्यात वाटलेला वाटण घालावे. गरम मसाला घालुन मिसळावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मटण रस्सा (Mutton Rassa Recipe In Marathi)
#ASR कोल्हापूर सांगली भागात मटण म्हटल की मटणाचा रस्सा आलाच मग तो तांबडा असो वा पांढरा. गरम गरम तांबडा रस्सा पिला की सर्दी पळून जाते आणि म्हणूनच आपण आज मटण रस्सा बनवणार आहे Supriya Devkar -
मटण रस्सा (mutton rassa recipe in marathi)
#EB1 #W1विंटर स्पेशल रेसिपीज E-book week1 या चॅलेंज साठी किवर्ड मटण रस्सा ही रेसिपी मी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मटण ताबंडा रस्सा (mutton rassa recipe in marathi)
#EB5 #W5विक पाचचा पदार्थ ताबंडा रस्सा.थंडीच आणि ताबंडा रस्साचे जणू सोयरिकच आहे. एक वाटी ताबंडा रस्सा पोटात गेल्यावर अगदी मन तृप्त होत नाही कारण आणखी हवा असतो ना.चला तर मग आज आपण बनवूयात मटण ताबंडा रस्सा Supriya Devkar -
सावजी मटण रस्सा (mutton rassa recipe in marathi)
#EB #W1सावजी मटण रस्सा ही नागपरी लोकांची खासियत आहे.नागपुरात रहाणारे कोष्टी विणकर लोक विशिष्ट पद्धतीने आणि भरपूर तेल मसाले वापरून हे पदार्थ बनवितात जे आता जगभर प्रसिद्ध झाले आहेत.खुप स्वादिष्ट ही लागतात.नागपुरच्या कोरड्या हवामानात ते आवश्यक ही आहे.तिखट, झणझणीत मटण रस्सा ही रेसिपी आपण पाहू या.त्या लोकांच्या मानाने मी तिखट आणि तेल जरा कमी वापरले आहे परंतु मसाले तेच आहेत.विशेष म्हणजे अजून ही ती लोकं हा मसाला पाट्यावर वाटतात. Pragati Hakim -
झणझणीत कोल्हापुरी तांबडा रस्सा (tambda rassa recipe in marathi)
#EB5#W5"झणझणीत कोल्हापुरी तांबडा रस्सा" तांबडा आणि पांढरा रस्सा म्हटलं, की अस्सल गावरान चव जिभेवर रेंगाळते नाही का!!!!, नॉनव्हेज प्रेमींच्या आवडीचा विषय म्हणजे तांबडा-पांढरा रस्सा, यात चिकन किंवा मटण आपापल्या आवडीनुसार वापरले जाते..आणि खास थंडीच्या दिवसात तर या झणझणीत आणि मसालेदार रश्श्याला खूपच चव येते नाही का.....!!!!चला तर मग झटपट अशी रेसिपी पाहूया . Shital Siddhesh Raut -
मराठवाडा स्पेशल झणझणीत चिकन रस्सा (chicken rassa recipe in marathi)
#ks5#मराठवाडा स्पेशल झणझणीत चिकन रस्सामराठवाडा झणझणीत पदार्थांसाठी प्रसिद्ध.. आणि तो झणझणीत काळा मसाला....खाल्ल्याशिवाय खरंच चव नाही कळणार....तर्री.....दार रस्सा.... आज मीही तुमच्यासाठी घेऊन आले आहे मराठवाडा स्पेशल झणझणीत चिकन रस्सा......बघूया... Namita Patil -
पोळ्याची कर मटण रस्सा भाजी (mutton rassa bhaji recipe in marathi)
आजचा दिवस म्हणजे पोळ्याची कर त्यामुळे नाॕनव्हेज खाणार्यांचा स्पेशल दिवस.म्हणून मटण रस्सा बनविण्याचा बेत केला. Dilip Bele -
मटण ताबंडा रस्सा (mutton tambda rassa recipe in marathi)
#GA4 #week3 #muttonमटण हा क्लू वापरून बनवलेले मटण ताबंडा रस्सा. सागंली कोल्हापूर भागात झनझनीत तिखट ताबंडा रस्सा खाल्ला जातो. मटनावरची तर्री पाहूनच मटनाची चव कळते. सागंली,सातारा, कोल्हापूर भागात बोकडाचे मटण बनवले जाते तर पुणे भागात बहुतांशी बोल्हाई चे मटण खाल्ले जाते. मटण ताजे आहे का हे त्याच्या रंगावरून कळते. ताजे मटण हे गुलाबी रंगाचे असते तर खूप वेळ कापून ठेवलेले मटण डार्क गुलाबी रंगाचे असते. Supriya Devkar -
-
-
चिकन मालवणी रस्सा (chicken malvani rassa recipe in marathi)
#फॅमिली परिवार,कुटूंबाच्या आवडीचा पदार्थ. कोकणातले म्हणुन कोकणातला पदार्थ. सर्व एकत्रिकरण केले तर मालवणी चिकन कसा उत्तम पर्याय ना. Swayampak by Tanaya -
कोल्हापुरी सुक्क मटण (sukha mutton recipe in marathi)
कोल्हापूर म्हटलं की आपल्याला फक्त तांबडा पांढरा रस्सा साठवतो पण अस्सल खवय्या ला खुणावते ते म्हणजे कोल्हापुरी सुक्क मटण चला तर मग आपण पाहू या त्याची रेसिपी#KS2 Ashwini Anant Randive -
"पांढरा रस्सा आणि चिकन सुके (कोल्हापुरी)" Pandhra rassa ani chicken sukhe recipe in marathi)
#KS2: महारष्ट्र आणि त्यातही पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर येथील प्रसिध्द असा पांढरा रस्सा सोबत सुक चिकन अगदी फार मस्त जेवण. Varsha S M -
मटण रस्सा (Mutton Rassa recipe in marathi)
#EB1 #W1Cooking Tips:१. रस्सा करीता गरम पाणी वापरल्याने मटणाला छान तर्री येते.२. मटण शिजवताना नारळाच्या करवंटीचा तुकडा वापरल्याने मटण कमी वेळात छान मऊ शिजते. Supriya Vartak Mohite -
मटण रस्सा व सुकं मटण (mutton rassa sukh mutton recipe in marathi)
#EB1#W1विंटर स्पेशल रेसिपी E - bookवीक -1 Sujata Gengaje -
कोल्हापूरी तांबडा रस्सा (kolhapuri tambda rassa recipe in marathi)
रविवार विशेष किंवा कोणी पाहुणे येणार असतील तर आमच्या घरी झणझणीत तांबडा रस्सा चिकन किंवा मटणणाचा... त्याशिवाय पाहुणचार पुरा होत नाही...आज मी चिकन चा तांबडा रस्सा बनवणार आहे... Smita Kiran Patil -
-
-
-
मटण खिमा रस्सा (mutton kheema rassa recipe in marathi)
#EB1#W1#मटण रस्सामी मटण खिमा रस्सा बनविला. Deepa Gad -
गावरान चिकन रस्सा (ग्रेव्ही) (gavran chicken rassa recipe in marathi)
#cpm5#चिकन चा रस्सा किंवा चिकन किती वेगवेगळ्या प्रकारे करता येतात.हा तसा थोडा गावरान रस्सा आहे. Hema Wane -
रस्सा सांडगे (rassa sandge recipe in marathi)
Sonal Isal Kolhe यांची रस्सा सांडगे हि रेसिपी (माझे बरेच ट्विस्ट वापरून) मी #Cooksnap केलेली आहे. :) सुप्रिया घुडे -
मटण लसूणी रस्सा (mutton lasuni rassa recipe in marathi)
#KS2 पश्चिम महाराष्ट्रपश्चिम महाराष्ट्र म्हणजे शेतात कामं करणारी कष्टाळू लोकं डोळ्यासमोर लक्षात येतात. तिखट घरीच बनवून वापरून केलेल्या भाज्या खाणारी लोकं. वर्षभराचा मसाला एकदम करायचा आणि मग तो वर्षभर खायचा.याच मसाल्यात बनवलेल झणझणीत मटण लसूणी याची रेसिपी बघुयात. Supriya Devkar -
मटन ताबंडा रस्सा (mutton tambada rassa recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5पावसाळी गंमत#मटन ताबंडा रस्सानाॅनव्हेज रेसिपीज मध्ये अनेक रेसिपी बनवल्या जातात पण कोल्हापूरी ताबंडा रस्सा खायला मजा येते कारण ही तसेच आहे झनझनीत गरमागरम रस्सा आणि बाजरीची किंवा ज्वारीची भाकरी चूरून खायला जि मजा येते आणि मधे मधे भूरके मारत रस्सा पिताना जी चव रेंगाळते ती अजब असतं ते.पावसाळी वातावरण थंडावा निर्माण करत आणि मटनाचा रस्सा ती थंडी पळवतो. Supriya Devkar -
चिकन रस्सा (Chicken Rassa Recipe In Marathi)
#KSबालक दिनानिमित्त नातु आणि त्यांचे आईवडील सर्वांसाठी त्यांच्या आवडीचा चिकन रस्सा! मस्त झणझणीत! Pragati Hakim -
-
जत्रा स्पेशल मटण रस्सा (mutton rassa recipe in marathi)
#KS6सागंली, कोल्हापूर भागात जत्रेत नैवेद्य म्हणून पुरणपोळी, आंबील,मलिदा, मटण असे विविध प्रकारचे नैवेद्य दाखवायची पद्धत आहे. आज जत्रेत बनवला जाणारा मटण रस्सा बनवूयात. जत्रा म्हणजे पाहुणे येतातच मित्रमंडळी असतात मग जेवनाचा बेत ही हलका नसतो. एका एका घरात 10किलो मटनाच जेवण बनत. Supriya Devkar -
चिकन काळा रस्सा... मराठवाडा (महाराष्ट्र) (chicken kala rassa recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4 ..... भारत माझा देश आहे त्यामुळे भारतातील सर्वच राज्य मला आवडतात पूर्ण भारत फिरण्याची खूप इच्छा आहे तेथील रिसिपींचा स्वाद घायचा आहे.No. 1 वर माझे आवडते प्रांत, राज्य, पर्यटन स्थळ म्हंटले की सर्वात अगोदर महाराष्ट्र.आपल्या महाराष्ट्रात चिकन /मटण तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, हिरवा खर्डा रस्सा, काळा रस्सा बनवला जातो सर्व रस्से छानच असतात. मी नॉन व्हेज असल्यानी मला आवडतातच 😜😜 हे सगळे रेसिपी आपल्या महाराष्ट्रतील बऱ्याच पर्यटन स्थळी सहज मिळतात.माझी आजची रेसिपी माझा आई कडून शिकली आहे. तर आज मी बनवत आहे माझा आईची स्पेशल काळा रस्सा चिकन खूपच छान बनवते माझी आई. फक्त ती पातेल्यात बनवते मटण /चिकन फोडणी देऊन उकळून नंतर मसाल्यात शिजवते. आपलं कस झटपट 😄😄😜😜 कुक्करमध्ये 2 शिट्ट्या झाल्या की रस्सा तयार 🥰😊 Jyoti Kinkar -
तांबडा चिकन रस्सा (tambda chicken rassa recipe in marathi)
#EB5#week5#कोल्हापूर म्हटलं कि तांबडा रस्सा पांढरा रस्सा नी कोल्हापूर ला जाऊन तुम्ही हे रस्से खाल्ले नाही तर कोल्हापूर वारी परिपूर्ण होत नाही असे म्हटले जाते. पण ते मटणाचे रस्सा करतात.मी आज चिकनचा तांबडा रस्सा करणार आहे.बघा तर कसा करायचा तो. Hema Wane -
झणझणीत मटण (mutton recipe in marathi)
लॉक डाऊन असल्याने इतक्यात मटन आणलेच नव्हते,जवळ जवळ तीन महिन्यांनी आणले,तसे आमचा कडे रेगुलार होत नाही, कधी कधी च होते......मुलं खूप तरसून गेले होते मटन खाण्यास...मुलगा म्हणाला आई आज आणू का,, मी म्हटले हो ठीक आहे आण...कारोणा मुळे खूप भीती वाटते, म्हणून इतके दिवस मी त्याला आणू नाही दिले,,आज मुलं खूप खुश होती...छान झणझणीत मटन झाले होते..त्यामुळे मुलं जरा जास्तच आनंद होते... Sonal Isal Kolhe
More Recipes
- भरलेले ढेमसं (stuffed dhemse recipe in marathi)
- टँगी टोमॅटो चटणी (tangy tomato chutney recipe in marathi)
- वडे उडीद मुगा चे (wade udid mugache recipe in marathi)
- व्हेजी मिलेट चीला (veggi millet chilla recipe in marathi)
- चमचमीत आणि झणझणीत व्हेज खिमा मसाला...मुंबई स्ट्रीट फूड(veg kheema masala recipe in marathi)
टिप्पण्या