कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
कर्ड सँडविच (Curd Sandwich Recipe in Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
कर्ड सँडविच (Curd Sandwich Recipe in Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

कर्ड सँडविच (Curd Sandwich Recipe in Marathi)

Sarita Harpale
Sarita Harpale @cook_19064029

#goldenapron3
#week19
#cur
दुपार चे 4 वाजले होते। माझा मुलगा आला आणि म्हणाला मम्मा भूक लागली ए। प्रश्न पडला की घरात जे काई समान आहे त्याच्या नी नाश्ता बनवायला वेळ लागेल। शोधला तर 4 ब्रेड पडले होतें काही भाज्या पण लेकाला व्हेज सँडविच खायचं न्हवत। आणि दही तेच आवडता। बस ता मा मी त्याला म्हणाले की आज एक गंमत बनवते। आणि बनला दही सँडविच।

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

2 सर्व्हिंग्ज
  • 4ब्रेड slice
  • 1गाजर
  • 1शिमला मिर्ची
  • थोडी कोबी
  • मीठ
  • मिरी पावडर
  • बटर
  • Hngcurd
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

  1. 1

    दही ला गळणीत ठेवून 15 मिनिट पाणी गळू द्या जेन्हे करुन hungcurd तैयार होईल

    कर्ड सँडविच (Curd Sandwich Recipe in Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    कर्ड सँडविच (Curd Sandwich Recipe in Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    कर्ड सँडविच (Curd Sandwich Recipe in Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    गाजर बारीक किसून घ्या। शिमला मिर्ची आणि कोबी बारीक चिरून घ्या।

    कर्ड सँडविच (Curd Sandwich Recipe in Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता एका भांड्यात ह्या सगळ्या भाज्या घ्या। त्याचे दही, मीठ आणि मिरी पावडर घाला। आणि मिक्स करून घ्या।

    कर्ड सँडविच (Curd Sandwich Recipe in Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    कर्ड सँडविच (Curd Sandwich Recipe in Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आता ब्रेड घ्या त्याला बटर लावा आणि हे दही सोबत मिक्स केलेलं मिश्रण त्या वर पसरवा।

    कर्ड सँडविच (Curd Sandwich Recipe in Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    कर्ड सँडविच (Curd Sandwich Recipe in Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    कर्ड सँडविच (Curd Sandwich Recipe in Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    मी मायक्रोवेव मध्ये ग्रील केला ए तुम्ही तव्यावर सुद्धा करु शकता ए, ब्रेड ला बटर लावून तव्यावर दोनी बाजूने छान भाजून घ्या। जर मायक्रोवेव मध्ये करणार असाल तर मायक्रोवेव ला गरीलमोड वर ठेऊन 4 मिनिट हाय हिट वर ग्रील करा। ग्रील स्टँड वर ब्रेड ठेऊन एक बाजू 2 मिनिट आणि दुसरी 2 मिनिट अशी टोटल 4 मीनीट ग्रील करा।

    कर्ड सँडविच (Curd Sandwich Recipe in Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    कर्ड सँडविच (Curd Sandwich Recipe in Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    कर्ड सँडविच (Curd Sandwich Recipe in Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    आता कर्ड सँडविच सर्व्ह करायला रेडी आहे।

    कर्ड सँडविच (Curd Sandwich Recipe in Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    कर्ड सँडविच (Curd Sandwich Recipe in Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    कर्ड सँडविच (Curd Sandwich Recipe in Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Sarita Harpale
Sarita Harpale @cook_19064029
31 मे 2020 15:39 रोजी

टिप्पण्या

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564
31 मे 2020 16:00
Mast
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

योगर्ट सँडविच रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. अमृतखंड स्मूदी (amrutkhand smoothie recipe in marathi)
  2. चिकन टिक्का (Chicken Tikka Recipe in Marathi)
  3. स्टफ मॅंगो कुल्फी (Stuffed Mango Kulfi Recipe in Marathi)
  4. चिकन बिर्याणी (Chicken Biryani recipe in marathi)
  5. जीरा राईस (Jeera Rice Recipe in Marathi)
  1. कोलंबीचे आंबट कालवण (kolambicha aambat kalvan recipe in marathi)
  2. समोसा (samosa recipe in marathi)
  3. जीरा राईस (Jeera Rice Recipe in Marathi)
  4. करवंदाचे सरबत (karwandache sarbat recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12726224
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close