स्टफ मॅंगो कुल्फी (Stuffed Mango Kulfi Recipe in Marathi)

Nilan Raje
Nilan Raje @nilanraje1970
Kalyan

#मॅंगो
#कमी वेळात रुचकर होणारी स्टफ मॅंगो कुल्फी

स्टफ मॅंगो कुल्फी (Stuffed Mango Kulfi Recipe in Marathi)

#मॅंगो
#कमी वेळात रुचकर होणारी स्टफ मॅंगो कुल्फी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५-२० मिनिटे
४ व्यक्तींसाठी
  1. 400 ५०० मिली लिटर दुध
  2. 4हापुस आंबे
  3. 4 टेबल स्पूनक्रिम/मिल्क पावडर
  4. 5 टेबल स्पूनसाखर
  5. बारीक चिरलेले पिस्ता-बदाम (सजावटीसाठी)

कुकिंग सूचना

१५-२० मिनिटे
  1. 1

    एका भांड्यात दुध निम्मे होईपर्यंत उकळून घ्या.आता त्यात क्रिम व साखर घालून दुधाचे मिश्रण थंडगार करुन घ्या

  2. 2

    आंब्या मधील बाठा हळूहळू चमच्याने किंवा सूरी ने काढून ध्या म्हणजे आब्यांत पोकळ भाग होईल

  3. 3

    आता थंड झालेले दुधाचे घट्ट मिश्रण आंब्यात भरा व त्यावरचे कापलेला भाग पुन्हा त्या वर ठेवून आंबा ग्लास मधे ठेऊन डिपफ्रीज लाल सेट करायला ठेवा

  4. 4

    आता पूर्ण सेट झाल्यावर आंब्याचे साल सुरी च्या सहाय्याने काढून टाका व त्यांचे काप करा व बदा-पिस्ता चे काप घालून सजवावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Nilan Raje
Nilan Raje @nilanraje1970
रोजी
Kalyan

टिप्पण्या

Similar Recipes