कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
व्हाइट सॉस पास्ता (White Sauce Pasta Recipe in Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
व्हाइट सॉस पास्ता (White Sauce Pasta Recipe in Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

व्हाइट सॉस पास्ता (White Sauce Pasta Recipe in Marathi)

Bhaik Anjali
Bhaik Anjali @cook_19425386

#cooksnap पल्लवी पायगुडे आणि अर्चना भुसारी यांच्या पाककृती ने प्रेरित होऊन मी आज तयार केले आहे व्हाईट सॉस पास्ता, धन्यवाद पल्लवी आणि अर्चना.

#cooksnap पल्लवी पायगुडे आणि अर्चना भुसारी यांच्या पाककृती ने प्रेरित होऊन मी आज तयार केले आहे व्हाईट सॉस पास्ता, धन्यवाद पल्लवी आणि अर्चना.

पुढे वाचा

व्हाइट सॉस पास्ता (White Sauce Pasta Recipe in Marathi)

Bhaik Anjali
Bhaik Anjali @cook_19425386

#cooksnap पल्लवी पायगुडे आणि अर्चना भुसारी यांच्या पाककृती ने प्रेरित होऊन मी आज तयार केले आहे व्हाईट सॉस पास्ता, धन्यवाद पल्लवी आणि अर्चना.

#cooksnap पल्लवी पायगुडे आणि अर्चना भुसारी यांच्या पाककृती ने प्रेरित होऊन मी आज तयार केले आहे व्हाईट सॉस पास्ता, धन्यवाद पल्लवी आणि अर्चना.

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

दहा मिनिट
दोन ते तीन
  • 100 ग्रॅमपास्ता
  • 2 टेबल स्पूनबटर
  • 1 टेबल स्पूनमैदा
  • 1 टीस्पूनमीठ
  • 1/2 टीस्पूनमिरेपूड
  • 1 टेबल स्पूनगाजर लांब तुकडे केलेले
  • 1 टीस्पूनमिक्स हर्ब्स (ओरेगॅनो चिली फ्लेक्स)
  • 1 टेबल स्पूनसिमला मिरची लांब कापलेली
  • 1 टेबल स्पूनस्वीट कॉर्न
  • 1 टेबल स्पूनग्रीन पीज
  • 4 कपदूध
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

दहा मिनिट
  1. 1

    प्रथम एका भांड्यामध्ये पाणी घेऊन गरम करायला ठेवावे त्यामध्ये थोडेसे तेल व थोडे मीठ घालून पास्ता घालून उकळायला ठेवावे व दोन मिनिटांनी गॅस बंद करुन उकडलेल्या पास्ता एका चाळणी मध्ये घेऊन त्यावर एक पेला थंड पाणी घालणे म्हणजे पास्ता एकमेकांना चिकटणार नाही दुसरीकडे एका कढईमध्ये हे बटर घालून गरम करणे त्यामध्ये मैदा घालून गुठळ्या होऊ न देता एक सारखे भाजणे मैदा लाल होऊ द्यायचा नाही

    व्हाइट सॉस पास्ता (White Sauce Pasta Recipe in Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    मैदा भाजल्यावर त्यामध्ये वरील भाज्या घालून परतून घेणे भाज्या परतल्यावर त्यामध्ये दूध घालावे एक-दोन उकळ्या आल्यानंतर त्यामध्ये पास्ता घालून थोडेसे शिजू देणे याच वेळी मीठ, मिरेपूड व मिक्स हर्ब्स ॲड करावे व गॅस बंद करावा

    व्हाइट सॉस पास्ता (White Sauce Pasta Recipe in Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    व्हाइट सॉस पास्ता (White Sauce Pasta Recipe in Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    तयार झालेला पास्ता गरमागरमच सर्व्ह करावा

    व्हाइट सॉस पास्ता (White Sauce Pasta Recipe in Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Bhaik Anjali
Bhaik Anjali @cook_19425386
01 जून 2020 16:44 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Top Search in

  1. 2nd for oregano
  2. 2nd for सॉस
  3. 3rd for पास्ता

Keywords

पांढरा सॉस पास्ता Cheese Pasta रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. जांभूळ जलजिरा (jhambul jaljeera recipe in marathi)
  2. फटाफट फोडणीचा भात (Quick Phodnicha Bhaat Recipe in Marathi)
  3. सुरळीच्या वड्या (झटपट कुकर मध्ये) (suralichya wadya recipe in marathi)
  4. दाल पकवान (Dal Pakwan Recipe in Marathi)
  5. कलरफुल ऑल इन वन सलाड (colourfull all in one salad recipe in marathi)
  1. बेसन लाडू (Besan Laddoo Recipe in Marathi)
  2. स्टफ मॅंगो कुल्फी (stuffed mango kulfi recipe in marathi)
  3. बोड (bhaji recipe in marathi)
  4. जांभूळ जलजिरा (jhambul jaljeera recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12738396
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close