कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
पनीर मसाला (paneer masala recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
पनीर मसाला (paneer masala recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

पनीर मसाला (paneer masala recipe in marathi)

Shweta Amle
Shweta Amle @cook_22142786

#कुकस्नॅप मी ही रेसिपी दीपा गाड ताई यांची कूकस्नँप केलेली आहे. मी या रेसिपी चा मसाला दीपा ताई यांच्या रेसिपी नुसार केलेला आहे. नेहमी पनीर मसाला बनवताना मी मसाला जरा वेगळा करते. पण दीपाताईच्या रेसिपी नुसार मसाला केल्याने खूपच टेस्टी भाजी झाली. सगळ्यांना खूप आवडली. मी पनीर मसाला मध्ये शिमला मिरची वापरत नाही. पण या रेसिपी नुसार भाजी केल्याने भाजी एकदम जबरदस्त झाली. थँक यु सो मच दीपाताई🙏😊

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

  • 1 पाव पनीर
  • 2कांदे किसलेले
  • तुकडेअर्ध्या कांद्याचे
  • 1हिरवी शिमला मिरची
  • 2टोमॅटो
  • 2तेजपान
  • 1दालचिनी तुकडा
  • 1 टेबल स्पूनतिखट
  • 1 टी स्पूनगरम मसाला
  • 1 टी स्पूनधणे-जिरे पावडर
  • 1/2 टी स्पूनहळद
  • 1/2 टीस्पूनआलेलसूण पेस्ट
  • 2 टीस्पूनकस्तुरी मेथी
  • 1/2 टेबल स्पूनमीठ
  • 4 टेबलस्पूनतेल
  • 1/2 टेबलस्पूनबटर
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्व प्रथम टोमॅटो उकडून घेऊन त्याची प्युरी करून घ्यावी. एका कांद्याचे काप करून घ्यावे व एका कांद्याला किसून घ्यावे. शिमला मिरची बारीक चिरून घ्यावी.

    पनीर मसाला (paneer masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    पनीर मसाला (paneer masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    पनीर मसाला (paneer masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता एका कढई मध्ये तेल व बटर टाकून पनीरचे तुकडे करून तळून घ्यावे. मग त्याच तेलामध्ये कापलेली शिमला मीरची, कापलेले कांदे तेलामध्ये परतून कांदे लाल होईपर्यंत काढून घ्यावे.

    पनीर मसाला (paneer masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    पनीर मसाला (paneer masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता परत त्याच तेलामध्ये दालचिनीचा तुकडा,तेजपान, किसलेला कांदा, अद्रक लसणाची पेस्ट व सगळे मसाले क्रमाक्रमाने टाकून छान परतून घ्यावे मग त्यामध्ये टोमॅटो प्युरी टाकून तेल सुटेपर्यंत होऊ द्यावी.

    पनीर मसाला (paneer masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    पनीर मसाला (paneer masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    पनीर मसाला (paneer masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    नंतर त्यामध्ये तळलेले पनीर टाकून परतून घ्यावे मग तेलात झालेले शिमला मिरची व कांदा टाकावा. हे सगळे जिन्नस छान मिक्स करून घ्यावं. आणि दोन मिनिटं होऊ द्याव.

    पनीर मसाला (paneer masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    पनीर मसाला (paneer masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    पनीर मसाला (paneer masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    आता आपलाी पनीर मसाला भाजी रेडी त्यावर छान कोथिंबीर भुरभुरून गरमागरम सर करावी.

    पनीर मसाला (paneer masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Shweta Amle
Shweta Amle @cook_22142786
04 जून 2020 12:26 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

पनीर मासल्या रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. भगरिचे अनारसे (उपवास स्पेशल)(bhagariche aanarase recipe in marathi)
  2. लाल भोपळ्याच्या चटपटीत पुऱ्या (laal bhoplyachya chatpatit puri recipe in marathi)
  3. मॅगो कुल्फी सॅन्डविज (mango kulfi sandwich recipe in marathi)
  4. मॅंंगो ओरिओ मिल्कशेक (mango oreo milkshake recipe in marathi)
  5. स्टफ्ड चिझी गार्लिक ब्रेड (stuffed chilli garlic bread recipe in marathi)
  1. तहानभूक लाडू (tahanbhook ladoo recipe in marathi)
  2. चॉकलेट फ्लावर विथ मॅंगो आईस्क्रीम(chocolate flower with mango icecream recipe in marathi)
  3. साखर आंबा (saakhar aamba recipe in marathi)
  4. मँगो मघई आईस्क्रीम (mango mughaee icecream recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12767288
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close