कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
चिकन दम बिर्याणी (chicken dum biryani recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
चिकन दम बिर्याणी (chicken dum biryani recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

चिकन दम बिर्याणी (chicken dum biryani recipe in marathi)

Anjali Pendurkar
Anjali Pendurkar @cook_21328257

#बिर्याणी

#बिर्याणी

पुढे वाचा

चिकन दम बिर्याणी (chicken dum biryani recipe in marathi)

Anjali Pendurkar
Anjali Pendurkar @cook_21328257

#बिर्याणी

#बिर्याणी

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

  • 1 1/2 किलोचिकन
  • 1 1/2 किलोबासमती तांदूळ
  • 4 टेबल स्पूनशाही बिर्याणी मसाला
  • 3 टेबल स्पूनगरम मसाला
  • 2 टेबल स्पूनलाल तिखट
  • 4 टेबल स्पूनआले लसूण पेस्ट
  • 250 ग्रॅमदही
  • 6मोठे कांदे
  • 4मोठे टोमॅटो
  • 7 ते 8 तमालपत्र
  • खाण्याचे रंग नारंगी आणि पिवळा
  • कोथिंबीर
  • पुदिना
  • 1 1/2 वाटीतेल
  • 1/2 वाटीतूप
  • चवीनुसारमीठ
  • पाणी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

  1. 1

    चिकन चे मध्यम आकाराचे तुकडे करून स्वच्छ धुवून घ्या. मॅरीनेशन साठी आले लसून पेस्ट, मिरची पावडर, गरम मसाला, मीठ आणि दही घालून चांगले एकजीव करा.

    चिकन दम बिर्याणी (chicken dum biryani recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    चिकन दम बिर्याणी (chicken dum biryani recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    चिकन दम बिर्याणी (chicken dum biryani recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    मॅरीनेशन करून दीड ते दोन तास ठेवा. जेणेकरून मसाला आणि मीठ चिकनच्या आतपर्यंत मुरेल. तसेच शिजण्यासाठी वेळ कमी लागेल.

    चिकन दम बिर्याणी (chicken dum biryani recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    बासमती तांदूळ स्वच्छ धुऊन अर्धा ते पाऊण तास पाण्यात भिजत ठेवा. तांदळाच्या तिप्पट प्रमाणात पाणी घेऊन एका टोपा मध्ये उकळत ठेवा.

    चिकन दम बिर्याणी (chicken dum biryani recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    चिकन दम बिर्याणी (chicken dum biryani recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    चिकन दम बिर्याणी (chicken dum biryani recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    पाण्याला उकळी आल्यानंतर भिजवलेला तांदूळ त्यात घाला आणि 80 टक्केपर्यंत भात शिजवून घ्या. अतिरिक्त पाणी काढून टाकून भात मोकळा करून घ्या. चवीपुरते मीठ आणि तूप मिसळून घ्या. कांदा आणि टोमॅटो चिरून घ्या. दोन मोठे कांदे उभे चिरून तेलामध्ये तळून घ्या.

    चिकन दम बिर्याणी (chicken dum biryani recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    चिकन दम बिर्याणी (chicken dum biryani recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    चिकन दम बिर्याणी (chicken dum biryani recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    एका मोठ्या टोपामध्ये अर्धी वाटी तेल गरम करून घ्या. त्यात अनुक्रमे उभा चिरलेला कांदा, उभा चिरलेला टोमॅटो घाला. मऊ होईपर्यंत परतून घ्या. आता त्यात तमालपत्र आणि शाही बिर्याणी मसाला घाला.

    चिकन दम बिर्याणी (chicken dum biryani recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    चिकन दम बिर्याणी (chicken dum biryani recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    चिकन दम बिर्याणी (chicken dum biryani recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    खाण्याचे नारिंगी आणि पिवळा रंग वाटीत घेऊन त्यात थोडे पाणी घालून दाट रंग बनवून घ्या. आता चिकन च्या ग्रेव्ही वर भाताचा थर पसरवा. वरून साजूक तूप सोडा. तयार केलेला नारिंगी आणि पिवळा रंग ठिक ठिकाणी ओता. तसेच चिरलेली कोथिंबीर, पुदिना आणि तळलेला कांदा पसरवा.

    चिकन दम बिर्याणी (chicken dum biryani recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    चिकन दम बिर्याणी (chicken dum biryani recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    चिकन दम बिर्याणी (chicken dum biryani recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    पातेल्यावर झाकण ठेवून त्या झाकणावर वजन ठेवावे. गॅस चालू करून त्यावर तवा तापत ठेवावा. बिर्याणी चे पातेले तव्यावर ठेवावे सुरूवातीला फास्ट गॅस वरती पंधरा मिनिटं दम द्यावा नंतर मध्यम गॅस वरती 20 ते 30 मिनिटं बिर्याणीला दम द्यावा. गरमागरम वाफाळलेली चिकन दम बिर्याणी कोशिंबीर सोबत सर्व्ह करा!

    चिकन दम बिर्याणी (chicken dum biryani recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    चिकन दम बिर्याणी (chicken dum biryani recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    चिकन दम बिर्याणी (chicken dum biryani recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Anjali Pendurkar
Anjali Pendurkar @cook_21328257
07 जून 2020 10:54 रोजी

टिप्पण्या (2)

Deepa Gad
Deepa Gad @cook_19334649
08 जून 2020 04:26
वाह! मस्तच दिसतेय बिर्याणी
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

कोंबडी दम बिर्याणी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. बीट लिंबू ज्यूस (beet limbu juice recipe in marathi)
  2. गावरान चिकन दम बिर्याणी (chicken dum biryani recipe in marathi)
  3. चिकन तंदुरी शाही बिर्याणी (Chicken Tandoori Shahi Biryani recipe
  4. पनीर बिर्याणी(paneer biryani recipe in marathi)
  5. चुबक वडी(chubak wadi recipe in marathi)
  1. काॅर्न-टोफू हेल्दी बिर्याणी (corn tofu biryani recipe in marathi)
  2. सुखी आलू वांगे ची भाजी (aloo vangechi bhaaji recipe in marathi)
  3. एग्ज 65 (egg 65 recipe in marathi)
  4. खमंग चिवडा (chivada recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12798474
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close