आलू-मटार पुलाव (pulav recipe in marathi)

#goldenapron3
#week20
#pulav
सकाळी डाळ-भात-भाजी-पोळी च जेवण झालं की संध्याकाळी काहीतरी हलक-फूलक खायची इच्छा असते। मा फ्रेंकी, पावभाजी असा काई बनत असत पण लोकडाऊन मुळे रोज काय कारायचे हा यक्ष प्रश्न। आज जरा वेळ देखील कमी होता तर काही तरी झटपट आणि टेस्टी बनऊया म्हंटल आणि पाहिलं नाव आलं आलू-मटार पुलाव।

कुकिंग सूचना
- 1
अर्धा तास आधी तांदूळ भिजवून ठेवा
- 2
कढाई मध्ये साजूक तूप आणि तेल घाला। तेल तापलं की त्यात तेजपान, दालचिनी, लविंग, मिरी आणि अख्खी लालमिर्ची घाला। आणि त्याचे लांबा चिरलेला कांदा घालून कांदा ब्राउन होई परियांत परतून घ्या।
- 3
कांदा परतून झाला की त्यात हळद, लालमिर्ची पावडर, धना-जिरा आणि गरम मसाला घालून छान तेल सुटे परियांत परतून घ्या।
- 4
आता ह्यात लांब चिरलेले बटाटे आणि मटार घाला आणि परतून घ्या।
- 5
आता ह्यात भिजवलेले तांदूळ घाला आणि परतून घ्या आणि दीड ग्लास पाणी आणि मीठ घालून तीन शिट्या काढून घ्या।
- 6
कुकर गार झाल की गरम गरम पुलाव साजूक तुपा सोबत आणि रायत्या सोबत सर्व करा।
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या