मसाला पुरी (Masala Puri recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम देशी चणे मीठ घालून वाफवून घ्यावे व निथळत ठेवावे. मग एका भांड्यात टमाटर, कांदा, कोथिंबीर, लाल तिखट, चाट मसाला, शेव, बुंदी, हिरवी मिरची, तिखट डाळे आणि चणे हे सर्व एकत्र मिक्स करुन घ्यावे.
- 2
आता पाणी पुरीच्या पुरीयाँ चित्रात दाखवल्याप्रमाणे मधोमध फोडून त्यात तयार केलेले मिश्रण भरावे आणि त्यावर कोथिंबीर, थोडी शेव व चाट मसाला गार्निश करुन मसाला पुरी सर्व्ह करावी.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12906726








टिप्पण्या (7)