चटपटीत शेवपुरी (chatpati sev puri recipe in marathi)

Shital Siddhesh Raut @brunch4appetite
चटपटीत शेवपुरी (chatpati sev puri recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
आधी थोडी पूर्वतयारी करून घ्या, बटाटे उकडून मॅश करून घ्या
कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घ्या लिंबू तयार ठेवा - 2
चटण्या बनवून घ्या
(लिंक दिली आहे) - 3
आता असेंम्बल करूया,
शेवपुरीच्या पुरीवर मॅश केलेले बटाटे, बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो लावून घ्या, त्या वर थोडा चाट मसाला, मीठ,लाल तिखट आणि जीरे पावडर भुरभुरा,वरून दोन्ही चटण्या घालून घ्या,त्या वर परत चाट मसाला, मीठ मिरची पावडर आणि जीरे पूड भुरभुरून घ्या, - 4
आता वरून बारीक शेव, किंवा नायलॉन शेव घालून घ्या बारीक चिरलेली कोथिंबीर पण घालून घ्या, वरून लिंबाचा रस पिळून घ्या
- 5
आणि मस्त पैकी सर्व्ह करा,
"चटपटीत शेवपुरी"
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
शेव पुरी (sev puri recipe in marathi)
#KS8 थीम:8 स्ट्रीट फूड ऑफ महाराष्ट्र. रेसिपी क्र. 1#मुंबई स्ट्रीट फूड शेव पुरी Sujata Gengaje -
शेवपुरी (Sev puri recipe in marathi)
#SFRशेवपुरी,भेलपुरी,पाणीपुरी यांचं नाव जरी काढलं तरी तोंडाला आपोआप पाणी सुटते.हेच चाटणे प्रकार आपण घरी सुद्धा अगदी सहजरित्या बनवू शकतो.पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
शेव बटाटा पुरी (sev batata puri recipe in marathi)
#CDYचटपटीत डिश माझ्या मुलाच्या आवडीची,खास त्यांच्यासाठी.झटपट वेगल्या पद्धतीनेपण टेस्टी होते.सगळं एक केल्याने चव एकसारखी व छान येते वेळ वाचून पटकन चविष्ट होते Charusheela Prabhu -
शेव पुरी (sev puri recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपी, शेव पुरी ही चटकदार स्नॅक्स म्हणून भारत भर प्रसिद्ध आहे. ती संध्याकाळी चहाबरोबर, स्टार्टर म्हणून लग्न समारंभात किंवा रात्रीचे लाईट जेवण म्हणून घेतात . वेग वेगळ्या चटण्यांमुळे शेव पुरी ची चव एकदम फक्कड असते. Shama Mangale -
-
-
शेव बटाटा पुरी चाट (Sev batata puri chaat recipe in marathi)
#SFR#स्ट्रीट_फूड_रेसिपीज#शेव_बटाटा_पुरी_चाट चाट काँर्नरमधली प्रत्येकाच्या हक्काची,चटपटीत, छोटी भूक भागवणारी ही all time fav. डिश..😍😋 Bhagyashree Lele -
स्ट्रीट स्टाईल शेवपूरी (sev puri recipe in marathi)
#KS8#स्ट्रीट फूड रेसिपीज.जागोजागी खाऊगल्लीमधे, हातगाडीवर हमखास खाल्ल्या जाणाऱ्या चाट पैकी माझा आवडीचा चाट म्हणजे शेवपूरी ...😋😋शेवपूरी खाताना , घरी बनवल्याचं समाधान काहीसं वेगळचं असतं नाही का?😊पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
चटपटीत भेळ (chatpati bhel recipe in marathi)
#GA4#week26#keyword_भेळभेळ म्हंटले की सगळ्यांना मुंबई चौपाटीवर भेटणारी भेळ आठवते मस्त सुकी,ओली भेळ आपण आवडीने खातो..अशीच चटपटीत भेळ ची झटपट होणारी रेसिपी..... Shweta Khode Thengadi -
चटपटीत काला चना चाट (Chana chaat recipe in marathi)
#SFR" चटपटीत काला चना चाट " प्रोटीन ने भरपूर असा हा, वन पॉट मिल... मुलांचा तसाच मोठ्यांच्या ही आवडीचा, मुंबई मध्ये आवर्जून खाऊ गल्लीत मिळणारा प्रकार.... Shital Siddhesh Raut -
-
शेवबटाटा पुरी (sev batata puri recipe in marathi)
#KS8#स्ट्रीट फुड#पाणीपुरी सारखे हे पण मुंबईच्या गल्ली बोळात मिळणारे स्ट्रीट फुड. चला तर बघुया कशी करायची ते . Hema Wane -
दहीपुरी (dahi puri recipe in marathi)
#KS8#स्ट्रीट फूड#दही पुरीस्ट्रीट फूड मधील एक फेमस फूड म्हणजे दहीपुरी चाट. आमच्याकडे सर्वांना ही चाट खूप आवडते. आज ही चाट केली आहे. चवीबद्दल तर बोलायला असतो तो सर्वांनाच माहित आहे. अप्रतिम दही चाट. Rohini Deshkar -
मुंबई मसाला टोस्ट सँडविच (toast sandwich recipe in marathi)
#CDY#बालदिन_स्पेशल_रेसिपी#मुंबई_मसाला_टोस्ट_सँडविच... सँडविच या प्रकारातील माझे आणि माझ्या मुलांचे अत्यंत आवडते असे हे मुंबई मसाला टोस्ट सँडविच ...अतिशय चटपटीत अशी रेसिपी आपण पाहू या.. Bhagyashree Lele -
स्ट्रीट स्टाईल - बटाटा वडा (batata vada recipe in marathi)
#KS8#स्ट्रीट फूड ऑफ महाराष्ट्रमुंबई खाऊ गल्ली स्पेशल ... Sampada Shrungarpure -
बटाटा शेव पुरी (batata sev puri recipe in marathi)
#pe#पोटॅटो अँड एग कॉन्टेस्ट# बटाटा शेव पुरी Rupali Atre - deshpande -
इंडो मेक्सिकन शेवपुरी (Indo Mexican Sev puri recipe In Marathi)
#रेसिपीबुक #week9#फ्युजनशेवपुरी आपल्या सर्वांनाच खूप प्रिय आहे.आज मी या शेवपुरीला एक वेगळे रूप देण्याचा प्रयत्न केला आहे. मला स्वतःला मेक्सिकन फूड खूप आवडते आणि म्हणूनच आजची शेवपुरी ही इंडो मेक्सिकन शेवपुरी आहे. ज्यामध्ये बीन्स, सालसा आणि चीज सॉस याचा वापर करुन एक अप्रतिम चवीची शेवपुरी तयार केली आहे.Pradnya Purandare
-
पाणीपुरी शॉट्स (pani puri shots recipe in marathi)
#KS8पाणीपुरी स्ट्रीट फूड चा विषय नि त्यात पाणीपुरी नाही असं तर अशक्य....☺️☺️ खाऊ गल्लीमध्ये जास्त गर्दी असलेलं खवय्यांच ठिकाण म्हणजे पाणीपुरी ठेला...😊😊 पाणीपुरी आवडत नसलेल्या व्यक्ती कमीच असतील, पण ज्यांना पाणीपुरी आवडते, अशा लोकंची तर काही गिनती नसेल नाही का....!! आजकाल तर बऱ्याच फ्लेवर आणि टेस्ट ची पाणीपुरी बाजारात मॉल मध्ये आणि खाऊ गल्ली मध्ये मिळते...पण खरी पाणी पुरी खाण्याची मजा तिखट आंबट गोड अशी नेहमीची पाणीपुरी खाण्यातच....चला तर मग रेसिपी बघुया...👍👍 Shital Siddhesh Raut -
जैन चीज सेव पुरी (jain cheese sev puri recipe in marathi)
#KS8 #streetfood सेव पुरी भरपूर व्हरायटीज मध्ये तयार करत आहे.. आज मी तुमच्या सोबत जैन चीज सेव पुरी रेसिपी शेअर करणार आहे .... तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा Gital Haria -
उपवासाची बटाटा शेव पुरी (upwasache batata shev puri recipe in marathi)
#nrrआज नवरात्रीचा पहिला दिवस आहे.. आणि आज सगळ्याचा खास उपवास असतो. म्हणून मी उपवासासाठी आगळी वेगळी थोडी चटपटीत व थोडी गोड अशी बटाटा शेव पुरी ही रेसिपी बनवली आहे..तुम्ही पण नक्की करून पाहा….. Pratima Malusare -
पौष्टिक चटपटीत मखाना भेळ (makhana bhel recipe in marathi)
#cooksnap#Deepti padiyar Ranjana Balaji mali -
आलू पुरी चाट (Aloo Puri Chat Recipe In Marathi)
#ATW1#TheChefStoryस्ट्रीट फूड मधला हा धमाल पदार्थ. अगदीच मस्त चटपटीत चवीचा. आलू पुरी चाट. Supriya Devkar -
-
पाणी पुरी (pani puri recipe in marathi)
#KS8 महाराष्ट्र स्ट्रीट फूडपाणी पुरी सर्वांची आवडती. मुंबईतली पाणी पुरी लई भारी. मुंबईत गल्लो गल्ली पाणी पुरी, भेळ पुरी, दही पुरी अशा वेगवेगळ्या चाट च्या गाड्या असतात.त्यातली आमच्या सर्वांची आवडती पाणीपुरी. Shama Mangale -
टोमॅटो चाट (tomato chaat recipe in marathi)
#KS8 # कोणतेही चाट म्हटले, की तोंडाला पाणी सुटले म्हणून समजा.. .म्हणून मी आज केले आहे टोमॅटो चाट... Varsha Ingole Bele -
चटपटीत मसाला पापड (masala papad recipe in marathi)
भुलेश्वरला ज्वेलरी मार्केट ला गेल्यावर न चुकता खाणारा पदार्थ म्हणजे मसाला पापड. तेथे उडीद पापड, तांदळाचा पापड, कोळश्यावर भाजला जातो. तर चला आपण बघू चटपटीत मसाला पापड कसा बनवायचा ते. मी हा पापड तव्यावर भाजून घेतला.#KS8 Mrs. Snehal Rohidas Rawool -
शेव बटाटा दही पुरी (dahi puri recipe in marathi)
#GA4 पाणीपुरी म्हटले की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटते. मग पाणीपुरी चां कुठलाही प्रकार असू देत शेवपुरी, दहीपुरी, मसाला पुरी लहान मुलांपासून मोठ्या माणसापर्यंत सर्वांना खायला खूप आवडते. शेव बटाटा दही पुरी ची तर खासियत च काही न्यारी. मस्त उकडलेला कुस्करून घेतलेला बटाटा त्यावर गोड दही आणि भरभरून टाकलेली बारीक शेव अहाहा अप्रतिम कॉम्बिनेशन. Sangita Bhong -
कांदा-शेव चटपटी पुरी(kanda-sev chatpati puri in marathi)
#tmr #माझी रेसिपी एकदा करून बघितली ती अतिशय कुरकुरीत आणि चवीला स्वादिष्ट. Sushma Sachin Sharma -
-
शेवपुरी सॅन्डविच (SEV PURI SANDWICH RECIPE IN MARATHI)
#आई तिच्यासाठी केलेला नविन प्रयत्न आणि तोही तिला आवडला यातच माझा आनंद. Hema Vernekar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15147445
टिप्पण्या