कारली फ्राय(karli fry recipe in marathi)
Sapna telkar @cook_24436378
आज मार्केट मधे कारले भेटल. म्हणून आज नविन पध्दतीने कारली फ्राय बनवल..
कारली फ्राय(karli fry recipe in marathi)
आज मार्केट मधे कारले भेटल. म्हणून आज नविन पध्दतीने कारली फ्राय बनवल..
कुकिंग सूचना
- 1
सर्वात पहिले कारली धुन घेणे. कुकर मध्ये कारली.. मीठ.. चीन्च.. 2 ग्लास पाणी घालुन. 1 कुकर ची शिटी काडा. कारली थंड जाल्या वर तेचे पिस करुन घ्या.
- 2
तांदलाच पीठ.. मिरची पावडर.. हळद.. गरम मसाला.. चवि पुरत मीठ.. हे सर्व मिक्स करुन घेणे. मग ते कारली चे तुकडयाना लाऊन घेणे.
- 3
चपाती च्या तवेवर. जस आपण मच्छी फ्राय करतो. तस फ्राय करुन घेणे.
- 4
कारली फ्राय
Made this recipe? Share a Cooksnap!
Let Sapna telkar know how it turned out.
Nothing says thank you like a photo!
Someone made your recipe and shared a Cooksnap!

Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12928569














टिप्पण्या