तिखट शेवया (tikhat shevaya recipe in marathi)
आपण तर मेगी खुप बनावतो. एक दिवस मी विचार केली. आपण मेगी सारखा तिकट चवी सारख शेवया बनू. मग मी कादा टॉमेटो वेजी टेबल घालुन शेवया बनवाला लागली. बनल्या वर आम्ही खाले खुप छान बनला. त्या दिवसा पासुन सकाळचा नाश्ता तिकाट शेवया बनता.

कुकिंग सूचना
- 1
कांदा..टॉमेटो.. लसून..गाजर.. सर्व कापुन घेणे. मग शेवया भाजुन घेणे.
- 2
कांदा.. टॉमेटो.. लसून.. गाजर हे सरव छान तेलात परतून घेणे. 5 ते 10 मिनिटे छान परतून झाल्या वर. तेच्यात मिरची पावडर हळद चवी पुरत मीठ. हे सरव एक जीव करुन घेणे. मग तेच्यात शेवया टाका.
- 3
मग त्यात 2 ग्लास पाणी टाका. आणि ते 25 ते 30 मिनिटे बौईल हु द्या. 25 ते 30 मिनिटे झाल्या वर पुरण पणे ते शेवया सुख होईल. तुमाला हवे असेन तर थोड रस रशीत करू शकता.
- 4
ही रेसेपी कशी वाटली मला क्मेँट मधे सागा.
Made this recipe? Share a Cooksnap!
Let Sapna telkar know how it turned out.
Nothing says thank you like a photo!
Someone made your recipe and shared a Cooksnap!

Top Search in
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (2)