नाचणीचे कप्पी घावणे (nachniche kappi ghavane recipe in marathi)

Aditi Mirgule @cook_23691862
पुन्हा अजुन एक पारंपारिक रेसिपी.
खरं तर साथ कप्पे करतात.. पण आमच्या कडे गोड तेवढे आवडत नाही.
सो मग दोन कप्पे केले..
नाचणीचे कप्पी घावणे (nachniche kappi ghavane recipe in marathi)
पुन्हा अजुन एक पारंपारिक रेसिपी.
खरं तर साथ कप्पे करतात.. पण आमच्या कडे गोड तेवढे आवडत नाही.
सो मग दोन कप्पे केले..
कुकिंग सूचना
- 1
कोब्रा आणि गूळ एकत्र करा.. मऊ सरण करा..थोडी एलाची पावडर घाला.
- 2
नाचणी पीठ पाण्यात कालवा...घवण्याला करतो तसे पातळ.पीठ करायचे... आता भिद्याच्या तव्यावर एक घावन घाला.. आता अर्ध्या बाजूला सरण लावा.आता घावन ह्या सरण वर झाका..दुसऱ्या बाजूला पीठ घाला
- 3
त्यावर सरण घाला.आता दोन्ही मिळून सरण वर झाका.. प्लेट मध्ये सर्व्ह करा
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12933915












टिप्पण्या (5)