स्वीट कॉर्न  रॅगी फुलका (sweetcorn raagi phulka recipe in marathi)

Varsha Pandit
Varsha Pandit @cook_19678602
Satara

#goldenapron3
Week 22
Keyword: FULKA
या रेसिपि मध्ये मी नाचणी चे पीठ वापरले आहे, जरा वेगळा प्रकार बनवला फुलके चं, स्वीट कॉर्न चे स्टफिंग वापरले.

स्वीट कॉर्न  रॅगी फुलका (sweetcorn raagi phulka recipe in marathi)

#goldenapron3
Week 22
Keyword: FULKA
या रेसिपि मध्ये मी नाचणी चे पीठ वापरले आहे, जरा वेगळा प्रकार बनवला फुलके चं, स्वीट कॉर्न चे स्टफिंग वापरले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15मिनिट
2 सर्व्हिंग्ज
  1. 1मक्याचे कणीस
  2. 100 ग्रॅमगव्हाचे पीठ
  3. 50 ग्रॅमनाचणीचे पीठ
  4. 1 टीस्पूनकसूरी मेथी
  5. 1 टीस्पूनलाल तिखट
  6. 1 टीस्पूनगरम मसाला
  7. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

15मिनिट
  1. 1

    मक्याचे कणीस खिसून घ्या.त्यामध्ये वरील सर्व मसाले घाला आणि कसूरी मेथी आणि मीठ घाला.

  2. 2

    गव्हाचे पीठ घ्या, त्यामध्ये नाचणीचे पीठ, मीठ घाला आणि पाणी घालून मळा.सारण एकत्र मिक्स करा.

  3. 3

    पिठाचा गोळा बनवून त्यात सारण भरा.चांगला गोळा एकजीव करून लाटा, आणि तव्यावर थोडा भाजा.

  4. 4

    आता फुलका गॅस वर पकडून भाजून घ्या, गरम गरम फुलका चटणी, लोणचे सोबत ब्रेकफास्ट साठीच सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Varsha Pandit
Varsha Pandit @cook_19678602
रोजी
Satara
I am community manager of Cookpad Marathi. I am passionate about cooking 👩‍🍳
पुढे वाचा

Similar Recipes