शाहीखीर(shahi kheer recipe in marathi)

Bhanu Bhosale-Ubale @cook_24406197
शाहीखीर(shahi kheer recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व ड्रायफ्रुुटस हे १तास पाण्यात भिजवुन नंतर काजु-बदाम आणि पिस्ता त्याचे उभे काप करा.केसरच्या४ते५काड्य थोडाशा पाण्यात भिजवा.प्रथम २ चमचे तुपात शेवई गुलाबीसर भाजुन बाजुला काढा.त्याच कढईत बाकीचे सर्व तुप ओता.आता ड्रायफ्रुटस गुलाबीसर तळा.लगेच कोमट दुध ओता.साखर घालुन ढवळा.एक ऊकळी आली की शेवई घालुन केसर व त्याचे पाणी टाका.वेलचीपुड टाका.
- 2
शेवई शिजली की गँस बंद करा.आता गुलाब पाकळ्या टाका व बाऊल मधे भरा.गरमगरम खुप छान लागते.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12935782



टिप्पण्या (2)