बांगडा आणि सुरमई फिश फ्राय(bangda ani surmai fish fry recipe in marathi)

Ashwini Jadhav
Ashwini Jadhav @cook_24351128
Pune

#रेसिपीबुक #week1 #रेसिपी_2
काल बनवलेले फिश फ्राय... सगळ्यांच्या आवडीचा... 😍😍😋😋

बांगडा आणि सुरमई फिश फ्राय(bangda ani surmai fish fry recipe in marathi)

#रेसिपीबुक #week1 #रेसिपी_2
काल बनवलेले फिश फ्राय... सगळ्यांच्या आवडीचा... 😍😍😋😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 तास
4 व्यक्तींसाठी
  1. 3बांगडे,
  2. अर्धा किलो सुरमई फिश
  3. मॅरिनेशनसाठी
  4. 1 लिंबूचा रस
  5. 2 टीस्पून हळद,
  6. चवीनुसारमीठ
  7. अर्धी वाटी आमसूलचा रस,
  8. 4 टेस्पून आले लसूण पेस्ट
  9. 3 टेस्पून लाल मीर्ची पावडर
  10. 2 टिस्पून गरम मसाला
  11. 1 टिस्पूनधणे जीरे पावडर
  12. 1 टिस्पून कडिपत्ता पावडर
  13. कोटिंगसाठी
  14. 1 वाटी रवा,
  15. पाव वाटी मक्याचे पीठ
  16. पाव वाटी तांदळाचे पीठ
  17. चविपुरते मीठ
  18. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    फिश स्वच्छ धुवून त्याला 1st मॅरानेशन करून घ्यायचे. हळद मीठ आणि लिंबाचा रस लावून.

  2. 2

    2nd मॅरिनेशनचे सर्व साहित्य मिक्स करून फिशला लावून अर्धा तास ठेवायचे.

  3. 3

    कोटिंगसाठी रवा मक्याचे पीठ तादळाचे पीठ आणि मीठ एकत्र करून फिश त्यात घोळवून 5 मिनट बाजूला ठेवून द्यायची.

  4. 4

    फ्राय पॅनमध्ये तेल गरम करून त्यात एक एक पीस घालून डीप फ्राय करायचा. डीप फ्राय केल्यामुळे फिश एकदम कुरकुरी होते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Ashwini Jadhav
Ashwini Jadhav @cook_24351128
रोजी
Pune

Similar Recipes