पनीर तवा पिज्जा (pizza recipe in martahi)
कुकिंग सूचना
- 1
साहीत्य
- 2
शिमला मिरची टाॕमॕटो कांदे मिडीयम पनीर हे सर्व कापुन गॕस आॕन करून गॕसवर कढईत तेल घालून शॕलो फ्राय करून घ्या व हेच सर्व बारीक चिरुन त्याच कढईत बटर घालून लाल तिखट चिलि फ्लेक्स व आॕरिगॕनो घालून व चविला मिठ घालून भाजी करून घ्यावी
- 3
आता गॕसवर तवा ठेवून त्यावर पिज्जा ब्रेड ठेवून त्यावर बटर लावुन त्यावर भाजी घालून वरुन चिज घालून 10 मिनिट मंद आचेवर पिज्जा गरम होऊ द्या.
- 4
आता गरमा गरम पिज्जा सव्हॕ करण्यासाठी तयार आहे प्लेट मधे काढून पिज्जा कटरने 4भाग करून वरुन चिलिफ्लेस आॕरेगॕनो घालून सव्हॕ करा पनीर तवा पिज्जा.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12956852













टिप्पण्या