पनीर चीज पॉकेट (paneer Cheese Pocket recipe in marathi)
Ashwini Choudhari @cook_22636269
#झटपट
माझ्या मुलाला कधी ही काहितरी वेगळा खायची इच्छा होते. त्यात चीज आणि पनीर म्हणजे विचारु नका. म्हणूनच माझ्या लाडक्या फेव्हरेट पनीर चीज पॉकट
पनीर चीज पॉकेट (paneer Cheese Pocket recipe in marathi)
#झटपट
माझ्या मुलाला कधी ही काहितरी वेगळा खायची इच्छा होते. त्यात चीज आणि पनीर म्हणजे विचारु नका. म्हणूनच माझ्या लाडक्या फेव्हरेट पनीर चीज पॉकट
कुकिंग सूचना
- 1
कढईत 1 चमचा तेल थोडस तापवून त्यात बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, आल लसुण पेस्ट, हळद, आणि पनीर, कोथींबीर टाकुन परतून घ्यायच
- 2
ब्रेडच्या साईडस काढून घ्यायच्या
- 3
ब्रेडच्या स्लाइस अगदी थोडस पाणी लावुन लाटून घेऊन, त्यावर छोटासा पनीरचा उभट आकाराचा लाडू ठेऊन त्यावर थोडस चीज़ कसून ब्रेडच्या स्लाइस ला पाणी लावुन चिकटून घ्यायच्या
- 4
आता ब्रेडचे पनीर आणि चीज ठेऊन केलेले पोकेट्स तेलात फास्ट गैस करुन तळून घ्यायचे
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12985563

टिप्पण्या