कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
कोयरेलची/ कोरला भाजी (korla bhaji recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
कोयरेलची/ कोरला भाजी (korla bhaji recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

कोयरेलची/ कोरला भाजी (korla bhaji recipe in marathi)

Minal Kudu
Minal Kudu @cook_19544430
Virar

#रानभाजी
बऱ्याच भाज्या अशा आहेत की त्या फक्त पावसाळ्याच्या सुरुवातीला मिळतात, करणं ह्याची लागवड होत नाही. पहिल्या पावसाचे टपोरे थेंब तृप्त झालेली धरणी आपल्या पोटात सामावून घेतलेली बिजं बाहेर अंकुरायला मुक्त करते. ओल्या मातीच्या कुशीत ती बहरतात आणि मग काही दिवसातच त्यांचं दान आपल्या पदरात पडते. अश्या ह्या रानभाज्या... वर्षातून एकदाच मिळतात, अगदी काही दिवस आणि त्या सर्व औषधी, रोगप्रतिकरकशक्ती वाढवणाऱ्या असतात. तेव्हा जर भाजी वाली कडे मिळाल्या तर नक्की करा आणि खाऊन पाहा. कोयरेल ही आपट्याच्या पानासारखी दिसणारी भाजी आहे, हीची कोवळी पाने पावसाळ्याच्या सुरवातीला मिळतात. ह्याच्या तुम्ही बेसन घालून वड्या करू शकता, किंवा कांदा व ओले खोबरे, किंवा लसूण व दाण्याचा कुट घालून भाजीही छान होते.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

२० मिनिटे
३
  • वाडगाभर कोयरल भाजी
  • 2कांदे
  • अर्ध्या ओल्या नारळाचा चव
  • 2हिरव्या मिरच्या
  • 2 टेबलस्पूनतेल
  • 1/4 चमचाहळद
  • 1/4 टीस्पूनजिरे
  • 1/4 टीस्पूनराई
  • चिमूटभरहिंग
  • चवीनुसारमीठ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

२० मिनिटे
  1. 1

    कोयरेल भाजी स्वच्छ धुवून घ्या. बारीक चिरून घ्या.

    कोयरेलची/ कोरला भाजी (korla bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो

  2. 2

    कांदा, मिरची बारीक चिरून घ्या. ओले खोबरे खवून घ्या.

    कोयरेलची/ कोरला भाजी (korla bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    कढईत तेल तापवून त्यात मोहरी जिरे हिंग याची फोडणी द्या. त्यात मिरच्या घालून परतून घ्या.

    कोयरेलची/ कोरला भाजी (korla bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो

  4. 4

    कांदा घालून लालसर होईपर्यंत परतून घ्या. मीठ घाला म्हणजे कांदा लवकर शिजेल. मग यात चिरलेली कोयरल भाजी घालून एकत्र करा आणि झाकण ठेवून 5 मिनिटे शिजवा.

    कोयरेलची/ कोरला भाजी (korla bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो

  5. 5

    भाजी शिजली की त्यात ओले खोबरे घालून चांगले एकत्र करा, झाकण ठेवून 1 मिनिटांसाठी वाफ काढा. भाजी तयार!

    कोयरेलची/ कोरला भाजी (korla bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    कोयरेलची/ कोरला भाजी (korla bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Minal Kudu
Minal Kudu @cook_19544430
02 जुलै 2020 12:37 रोजी
Virar
Love cooking ❤️
पुढे वाचा

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

कोरला भाजी भाजी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. बटाटा मसाला पुरी (batata masala poori recipe in marathi)
  2. कच्च्या टोमॅटो ची चटणी (kachhya tomatochi chatani recipe in marathi)
  3. उपवास थाळी (upvas thali recipe in marathi)
  4. शेंगदाणे कतली (shengdanychi katali recipe in marathi)
  5. बिस्किटांचा चॉकलेट केक (biscuit chocolate cake recipe in marathi)
  1. नैवेद्य रेसिपी (naivedya recipe in marathi)
  2. ऊपासाचे कटलेट (upvasache cutlets recipe in marathi)
  3. दुधी भोपळ्याचा हलवा (dudhi bhoplyacha halwa recipe in marathi)
  4. उपवासाची स्टफ्ड इडली (upvasachi stuffed idli recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13062054
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close