कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
सुखडी (sukhadi recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
सुखडी (sukhadi recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

सुखडी (sukhadi recipe in marathi)

Sadhana chavan
Sadhana chavan @cook_22641631

#रेसीपीबुक #week4 हि रेसिपि आहे गुजरातची, पण मला जीने ही सांगितली ती आहे पंजाबी आणि बनवनारी मी मराठी आहेना मज्जा. म्हनुच म्हंटल जात ना सारे जहांसे अछा हिंदोसता हमारा

#रेसीपीबुक #week4 हि रेसिपि आहे गुजरातची, पण मला जीने ही सांगितली ती आहे पंजाबी आणि बनवनारी मी मराठी आहेना मज्जा. म्हनुच म्हंटल जात ना सारे जहांसे अछा हिंदोसता हमारा

पुढे वाचा

सुखडी (sukhadi recipe in marathi)

Sadhana chavan
Sadhana chavan @cook_22641631

#रेसीपीबुक #week4 हि रेसिपि आहे गुजरातची, पण मला जीने ही सांगितली ती आहे पंजाबी आणि बनवनारी मी मराठी आहेना मज्जा. म्हनुच म्हंटल जात ना सारे जहांसे अछा हिंदोसता हमारा

#रेसीपीबुक #week4 हि रेसिपि आहे गुजरातची, पण मला जीने ही सांगितली ती आहे पंजाबी आणि बनवनारी मी मराठी आहेना मज्जा. म्हनुच म्हंटल जात ना सारे जहांसे अछा हिंदोसता हमारा

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

30 मिनिट
३
  • 1 वाटीगहू पीठ
  • 1 वाटीगुळ
  • 3/4 वाटीतुप
  • 1/2 टीस्पूनवेलची पुड
  • बदामाच्या काप (असल्यास)
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

30 मिनिट
  1. 1

    आधी काढइत तुप घ्यावे.

    सुखडी (sukhadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    सुखडी (sukhadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    मग त्यात गहू पीठ घालयचे. व सतत परतत राहवे.

    सुखडी (sukhadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    हे पिठ जेव्हा तुप सोडायला लगत तेव्हा त्यात वेलची पुड घालची.आता गॅस बंद करून त्यात गुळ घालून चांगल मिक्स करून घ्यायचे.

    सुखडी (sukhadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    सुखडी (sukhadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आता हे मिश्रण एका ताटाला तुप लावून त्यात ओतायचे आणि हाताने थापुन मग एका प्लेन वाटीच्या तळाने प्लेन करून घ्यावे.

    सुखडी (sukhadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    आता यावर हवे तसे कट मारुन घ्यावे. आणि हे १० मिनीटे थंड हाऊ द्यावे मग हे पिस बाजूला करून खायला सुरवात करावी.

    सुखडी (sukhadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    सुखडी (sukhadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Sadhana chavan
Sadhana chavan @cook_22641631
11 जुलै 2020 16:57 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. ब्लॅक फॉरेस्ट केक (black forest cake recipe in marathi)
  2. दाल बाटी चुरमा (dal bati churma recipe in marathi)
  3. इंदोरी कचोरी (kachori recipe in marathi)
  4. टोरटीला (tortilla recipe in marathi)
  5. बेंगन भाजा.. (baingan bhaja recipe in marathi)
  1. "हिरव्या मुगाची उसळ" (moong usal recipe in marathi)
  2. गोवन काजू करी (ईन कोकोनट आॅईल) (gowan kaju curry recipe in marathi)
  3. रसगुल्ला (rasgulla recipe in marathi)
  4. वालाचं बिरडं (walach birade recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13143468
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close