ब्लॅक फॉरेस्ट केक (black forest cake recipe in marathi)

#goldenapron3 25th week... milkmaid ह्या की वर्ड साठी आज जो ब्लॅक फॉरेस्ट केक केला त्याची रेसिपी पोस्ट करत आहे. केक बनवताना त्यात मी मिल्कमेड चा वापर केला आहे.
ब्लॅक फॉरेस्ट केक (black forest cake recipe in marathi)
#goldenapron3 25th week... milkmaid ह्या की वर्ड साठी आज जो ब्लॅक फॉरेस्ट केक केला त्याची रेसिपी पोस्ट करत आहे. केक बनवताना त्यात मी मिल्कमेड चा वापर केला आहे.
कुकिंग सूचना
- 1
सगळे साहित्य मोजून घेतले.सुके घटक चाळणीतून चाळून घेतले.ओले घटक नीट मिक्स करून घेतले.
- 2
नंतर ओले आणि सुके घटक थोडे थोडे एकत्र करून नीट मिक्स करून घेतले.
- 3
ज्या भांड्यात केक बनवायचा त्याला बटर आणि मैद्याने ग्रीस करून घेतले.त्यात केकसाठी तयार केलेले मिश्रण ओतले.
- 4
कढईत तळाला मीठ पसरवले, त्यावर मधोमध एक स्टँड ठेवले. कढई झाकण ठेवून १० मिनीटे प्रीहिट करून घेतली.त्यामध्ये केकचे भांडे ठेऊन,कढईवर झाकण ठेऊन ४० मिनीटे मंद आचेवर केक बेक केला.
- 5
टूथपिक च्या साहाय्याने केक बेक झाला की नाही ते पाहून, झाला असल्यास बाहेर थंड होण्यासाठी काढून घेतला.कडा सोडवून भांडे पालथे करून केक काढून घेतला.
- 6
केक गार झाल्यावर तीन भागात कापून घेतला.प्रत्येक भागावर साखरेचे पाणी लावून घेतले.व्हीप क्रीम बिटरच्या साहाय्याने फेटून घेतले.
- 7
प्रत्येक लेयर वर व्हीप क्रीम लावून त्यावर किसलेले चॉकलेट भुरभुरले.केक तासभर फ्रिज मध्ये ठेवून दिला.
- 8
तासाभरानंतर पुन्हा क्रीम ची लेयर लावून कडानी,बाजूने केकला बॉर्डर केली.किसलेले चॉकलेट सर्व बाजूंनी लावून घेतले.सजावट करून त्यावर चेरी लावल्या.ज्या व्यक्तीचा वाढदिवस आहे त्याचे नाव लिहिले.आणि केक पुन्हा फ्रिज मध्ये ठेवून दिला.एक दोन तासाने केक खाण्यासाठी तयार झाला.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
ब्लॅक फॉरेस्ट केक (black forest cake recipe in marathi)
#Happycooking#HappyNewYear2021#Maidacakeआज आपण बघूया ब्लॅक फॉरेस्ट केक....अतिशय चवदार, स्वादिष्ट आणि मऊ आहे. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी आज मी पहिल्यांदाच हा व्हीपिंग क्रीम वापरून केक बनवला आहे. केक खुपच छान झाला आहे आणि घरी सर्वांना खूपच आवडला. ही कृती वापरून पहा आणि केक नक्की बनवा. आपला अभिप्राय नक्की द्या. खूप खूप धन्यवाद🙏😘 Vandana Shelar -
एगलेस चॉकलेट पॅनकेक (chocolate pancake recipe in marathi)
#goldenapron3 19thweek pancake ह्या की वर्ड साठी फटाफट होणारे आणि चवीला मस्त असणारे सगळ्यांच्या आवडीचे चॉकलेट पॅनकेक केले. Preeti V. Salvi -
रेड वेलवेट केक (Red velvet cake recipe in marathi)
#EB13 #W13विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड रेड वेलवेट केक साठी आज माझी रेड वेलवेट केक ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
ब्लॅक फॉरेस्ट केक विथ मॅंगो (black forest with mango cake recipe in marathi)
#मॅंगोमँगो कॉम्पिटिशन चालू आहे cookpad वर आणायचे माझ्या नवऱ्याचा वाढदिवस ही याच महिन्यात होता. मग काय कूक पड साठी रेसिपी पण पोस्ट केली आणि माझ्या नवऱ्याचा वाढदिवसाचा केक सुद्धा झाला.ke Jyoti Gawankar -
नो ओव्हन व्हीट चोकोलेट केक (wheat chocolate cake recipe in marathi)
#noovenbakingमी वाटच बघत होते की, कधी एकदा शेफ नेहा without ओव्हन केक बनवायला शिकवतील.... आणि त्या दिवशी केक चा व्हिडिओ आला.... अगदी मन लावून मी तो व्हिडिओ बघितला तेव्हा वाटल जमेल की नाही आपल्याला कारण मी सहसा या केक च्या फंदात पडत नाही... पण हळूहळू पाऊल पुढे टाकत टाकत शेवटी हा केक मी गोकुळ अष्टमी ला बनवलाच.... या केक रेसिपी साठी शेफ नेहा यांचे मना पासून आभार...🙏🙏 Aparna Nilesh -
-
एगलेस चॉकलेट केक(Eggless Chocolate Cake Recipe In Marathi)
#चॉकलेट डे स्पेशल साठी मी आज एगलेस चॉकलेट केक ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
रवा केक
#goldenapron3 #12thweek curd ह्या की वर्ड साठी दही घालून केलेला रवा केक केला आहे. Preeti V. Salvi -
क्रंबल केक चोको पोप्स (crumble cake choco pops recipe in marathi)
#रेसिपीबुककेक हा कोणाला आहे आवडणारा पदार्थ, आज बनवताना प्रमाण चुकल्यामुळे केकचा चूरा झाला, मी निराश झाले मग विचार केला काय बनवता येईल तर हे चोको पोप्स बनवायची कल्पना आली मग काय झपाट्याने बनवायला सुरुवात केली मजा आली. Girija Ashith MP -
नो ओव्हन डेकेदेंत चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
#noovenbaking#cooksnapमास्टर शेफ नेहा यांचे तिसऱ्या आठवड्याचे चॅलेंज माझ्या आवडीचे होते ते म्हणजे केक.मी पहिल्यांदाच गव्हाच्या पिठाचा केक शेफ नेहा यांच्या रेसिपी ने बनवला आणि काय सांगू इतका सॉफ्ट आणि स्पाँजी झाला होता की घरात सर्व खूष झाले. शेफ नेहा खूप धन्यवाद या छान रेसिपी साठी... मला आयसिंग फारसे चांगले जमत नाही.. प्रयत्न केला आहे.. मी डार्क कोको पावडर वापरून केक चार्कॉल इफेक्ट मध्ये केला आहे..Pradnya Purandare
-
अक्रोड, खजूर केक (akrod khajur cake recipe in marathi)
#नाताळ स्पेशल कूकस्नॅप रेसिपी साठी मी आज दिपा गाड यांची अक्रोड,खजूर केक ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
एगलेस रेड वेलवेट केक रेसिपी (eggless red velvet cake recipe in marathi)
#CCC-आज मी इथे ख्रिसमस साठी एगलेस रेड वेलवेट केक रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
रोझ मिल्क केक (Tres Leches cake) (rose milk cake recipe in marathi)
#केक #differentखरंतर ही खूप उशिरा टाकली गेलेली पोस्ट आहे, माझ्या नवऱ्याचा वाढदिवस एप्रिल मध्ये येतो .मी दरवेळेला वेगवेगळ्या प्रकारचे केक ट्राय करते पण मी काही बेकर नाही त्यामुळे काही वेळा केक छान होतात तर काही वेळा पूर्ण फसतात. यावेळेला माझ्या नवऱ्याने रोज फ्लेवर चा केक कर असे मला सांगितले आणि मग एक वेगळीच रेसिपी मला युट्युब वर बघायला मिळाली. आणि काय सांगू अतिशय सुंदर असा हा रोझ मिल्क केक माझ्याकडून बनवला गेला. तोंडात विरघळेल अशी अप्रतिम चव या केक ला असते. वेगवेगळे फ्लेवर वापरून आपण हे मिल्क केक बनवू शकतो. चला बघुया रेसिपी मी बनवलेल्या रोझ मिल्क केक ची..Pradnya Purandare
-
एगलेस चॉकलेट ट्रफल केक (Eggless Chocolate Truffle Cake Recipe In
#CookpadTurns6 या थीम साठी मी माझी एगलेस चॉकलेट ट्रफल केक ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मग चॉकलेट केक (mug chocolate cake recipe in marathi)
#GA4#week22#cake#केककेक हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली वीक एक्टिविटी मध्ये टाकण्यासाठी झटपट तयार होणारी अशी केकची रेसिपी मी शोधून बनवली आहे कमी केक बनावा म्हणून ही रेसिपी तयार केली आहे जर एकाच व्यक्तीला केक खाण्याची इच्छा असेल तर अशा प्रकारे केक बनवून तो खाऊ शकतो प्रत्येक वेळेस मोठा केक तयार करण्याची गरज नाही पडत बऱ्याच वेळेस असे होते की आपण बनवतो पण व्यक्ती ही घरात पाहिजेत ते पदार्थ खायलामग अशा वेळेस आपण आपल्या स्वतःसाठी हे असा एक सिंगल मग केक तयार करून केक एन्जॉय करू शकतो या केक ची विशेषता मग मध्येच मस्त स्पून टाकून हा केक आपण एंजॉय करू शकतो. कमी घटक यूज करून केक खाण्याच्या इच्छेला पूर्ण करण्या साठी ही रेसिपी आहे तुम्हाला एकट्याला कधी के खावे वाटले तर नक्कीच ही रेसिपी ट्राय करा आपल्या मुलांनाही शिकवा म्हणजे तेही अशा प्रकारचे केक बनवून खाऊ शकतात आणि आरामाने ते हे केक तयार करू शकतात खूपअशी मेहनतही लागत नाही वेळ ही जात नाहीतर बघूया कसा तयार केला चॉकलेट मग केकहा केक मुलांचा जास्त आवडीचा आहे Chetana Bhojak -
ब्लॅक फॉरेस्ट केक (Black Forest Cake recipe in marathi)
आज पहिला श्रावणी सोमवार आणि आजच माझ्या मैत्रीणीच्या मुलाचा बड्डे असल्यामुळे मला केक करण्याची संधी मिळाली. म्हणून मी अगदी साधी सोप्पी रेसीपी तूमच्या समोर घेऊन आली आहे... चला तर बघूयात... श्रावण णामध्ये तर काही तरी गोड झालच पाहिजे ..Sheetal Talekar
-
रेड वेलवेट केक (red velvet cake recipe in marathi)
#Heartव्हॅलेंटाईन डे ला रेड वेलवेट केक खास करून बनविला जातो, रेड वेलवेट केक मध्ये क्रीम चीज ही व्हिपिंग क्रीम मध्ये घालून बनवितात पण मी इथे फक्त व्हिप क्रीम चा वापर करून बनविला आहे तर पाहुयात व्हॅलेंटाईन डे स्पेशल रेड वेलवेट केक. Shilpa Wani -
रसमलाई केक (rasmalai cake recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9फ्युजन रेसिपी ...सॉलिड थीम ...मधली माझी दुसरी रेसिपी पण केक चीच आहे.केक आणि बंगाली मिठाई ह्यांचे फ्युजन करून मस्त रसमलाई केक केला.माझ्या बहिणीच्या लग्नाचा वाढदिवस होता आणि केक तर करणारच होते शिवाय एक मिठाईचा पदार्थ म्हणून रसमलाई केली.आणि फ्युजन करून रस मलाई केक केला.सुपर्ब झालेला.दिसायलाही आणि चवीलाही Preeti V. Salvi -
रेड वेलवेट केक (Red velvet cake recipe in marathi)
EB13week13केक हा सगळ्यांचा आवडीचा पदार्थ आहे. मी आज valentine day साठी खास रेड वेलवेट केक केला. kavita arekar -
नो ओव्हन चोकलेट केक (no oven chocolate cake recipe in marathi)
#noovenbakingओव्हन शिवाय नेहा मॅडम ने गव्हाच्या पिठापासून चॉकलेट केक शिकवला.खूप सोप्पी पद्धत आणि खूप कमी पदार्थ वापरून.thank you नेहा मॅडम. Preeti V. Salvi -
व्हिट बनाना केक (wheat banana cake recipe in marathi)
#GA4 #week2 #Banana ह्या की वर्ड साठी व्हिट बनाना टी टाईम केक बनवलाय. Preeti V. Salvi -
चॉकलेट ब्राऊनी (Chocolate brownie recipe in marathi)
#EB13 #W13 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड ब्राऊनी साठी मी माझी चॉकलेट ब्राऊनी ही रेसिपी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मक्याचा चिवडा(makyacha chivda recipe in marathi)
#goldenapron3 22nd week cereals, namkin ह्या की वर्ड साठी सगळ्यांच्या आवडीचा मक्याच्या पोह्यांचा चिवडा केला आहे.पटकन होतो आणि मस्त लागतो. Preeti V. Salvi -
हार्ट ब्लॅक फॉरेस्ट पुडींग (Heart Black Forest Pudding Recipe In Marathi)
नमस्कार.... मी काव्या.. माझे वय सात वर्ष...#Heart #Happy Valentine's Dayआज व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी माझ्या आईने केक बनवला... मग मला पण वाटले की मी पण काहीतरी बनवावे... पण मला कसे जमणार??? म्हणून मग मी ठरवले की आपण सोपे काहीतरी बनवूया... म्हणून नक्की केलं की घरीच असलेल्या वस्तुंपासून छांनस काहीतर बनवूया.. मग काय गेले किचन मध्ये आणि शोध सुरु केला 😉 आणि मिळाले ओरिओ बिस्कीट आणि आईच्या केकच्या उरलेल्या चेरी 🍒.म्हणून नक्की केलं की बनवूया ओरायो ब्लॅक फॉरेस्ट पुडिंग.... Anushka Jadhav -
चॉकलेट ब्राऊनी केक (chocolate brownie cake recipe in marathi)
#CCCख्रिसमस म्हटला की आपल्याला केकची आठवण येतच असते आणि मी आज ब्राऊनी बनवली आहे माझ्या मुलांना ब्राऊनी खूप आवडते... आज सगळ्यांना ही रेसिपी आवडेल ऑल कुकपॅड मेम्बर्स ला हॅपी ख्रिसमस...ऑल माझ्या कुकपॅड फ्रेंड आहेत त्यांना पण हॅपी ख्रिसमस Gital Haria -
कप केक (cup cake recipe in marathi)
#ccs कूकपॅड शाळा सत्र 2 मधील मी कप असतो, पण मी चहा नाही ना कॉफी. मी आहे तरी कोण? उत्तर आहे कप केक. ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
डेकॅडेन्ट चॉकोलेट केक विदाऊट ओव्हन (no oven chocolate cake recipe in marathi)
#noovenbakingचॉकलेट हा पदार्थ सर्वांनाच आवडतो. केक हा पण तसाच एक पदार्थ आहे त्यात जर तो चॉकलेट केक असेल तर त्याला नाही म्हणणं खूप कठीण आहे, शेफ नेहा शहा यांनी शिकवल्या प्रमाणे आज आपण नो ओव्हन डेकॅडेन्ट चॉकोलेट केक चि रेसिपी पाहणार आहे Amit Chaudhari -
एक्झाॅटिक ब्लॅक फॉरेस्ट चाॅकलेट लेस केक
#AsahikaseiIndia#BakingRecipesब्लॅक फॉरेस्ट केक म्हणजे लहानपणापासून मोठयापर्यंत सर्वांचाच आवडता ..😊हा केक करायला खूपच सोप्पा आणि त्यातही या केक मधे इनोव्हेशन असेल तर सर्वांनाच आवडेल नाही का?😊 Deepti Padiyar -
व्हीट चॉकलेट केक (wheat chocolate cake recipe in marathi)
#noovenbakingमाझ्या मुलांना चॉकलेट केक खूप आवडतो. पण आजपर्यंत फक्त मैद्याचे केक मी बनवलेले आहे आज मी पहिल्यांदाच गव्हाच्या पिठाचा केक बनवत आहे कारण नेहा मेमने इतकी सुंदर रेसिपी आपल्या सगळ्या मैत्रिणींना शिकवली आहे.नेहा मॅडम तुमचे मनापासून आभार 🙏Dipali Kathare
-
पॅनकेक (pancake recipe in marathi)
#G A4# week 2 मधील थीम नुसार आज मी पॅन केक करीत आहे. चॉकलेट सॉस सोबत हा पण केक खूप सुंदर लागतो.लहान मुलांना अतिशय आवडणारा हा पदार्थ आहे. लॉकडाऊन मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे केक केले थीम नुसार पॅन मध्ये पॅन केक आज करत आहे कुकर आणि ओव्हन शिवाय बनणारा हा पदार्थ आहे.. rucha dachewar
More Recipes
टिप्पण्या