फ्राईडआलू विथ शिमला मिर्च (fried aloo recipe in marathi)

#रेसिपीबुक
#week५
बहुतेक वेळा नुसते बटाट्याची भाजी खाऊन कंटाळा येतो आणि पावसाळ्यात काही वेळा भाज्या चांगल्या नाही मिळत तेव्हा तुम्ही अशी भाजी ट्राय करू शकता.
सगळ्यांना कमी वेळात होणारी पण लवकर पण टेस्टी भाजी हवी असते. सकाळी डब्याच्या वेळेस तुम्ही ही झटपट रेसिपी नक्की करू शकतात.
ही रेसिपी अगदी सोप्पी रेसिपी आहे नक्की ट्राय करा. ज्या प्रमाणे मी बटाटे तळून घेलते. त्या ऐवजी तुम्ही भेंडी किंवा इतर भाज्या पण वापरू शकतात. मी हि भाजी सोयाबीन वापरून केली आ हे.जर तुम्हाला सिमला मिर्ची नसेल आवडत तर तुम्ही नाही टाकली तरी चालते.तर मग नक्की ट्राय करा. फ्रॉईड आलु मसाला विथ शिमला मिर्च.

कुकिंग सूचना
- 1
मसाला सगळा बेसनात टाकून मिक्स करून घ्या. आणि त त्याची पेस्ट होईल इतके पाणी घाला. टोमॅटो, मिरची, आल्याची पेस्ट करा.
- 2
बटाटे तळून घ्या
- 3
एका कढईत तेल घेऊन त्यात मोठी विलायची, तेज पान, लवंग, कांदा घालून गुलाबी रंगावर भाजून घ्या.
- 4
कांदा परतल्यावर त्यात बेसनाचे मिश्रण ओता. मिश्रण एक सारखे हलवत रहा. बेसनाच्या मिश्रणाला तेल सुटल्यावर त्यात टोमॅटो ची पुरी घाला. व मसाला चांगला तेल सुटे पर्यंत परतवून घ्या.
- 5
त्या नंतर शिमला मिरची आणि बटाटे मसाल्यात घाला आणि भाजी ला वाफ येऊ द्या. तुमची रेस्टॉरंट सारखी भाजी तयार आहे.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या