कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
काकडीचे थालिपीठ (kakadiche thalipeeth recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
काकडीचे थालिपीठ (kakadiche thalipeeth recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

काकडीचे थालिपीठ (kakadiche thalipeeth recipe in marathi)

Vaibhavee Borkar
Vaibhavee Borkar @cook_20989463

#रेसिपीबुक #week6
#चंद्रकोर
प्रत्येकाची क्रेझ असे थाळी सजवा ,सजवा थाळी..
आकाशातील चंद्रमा,थालीपीठ बनून आला खाली.......🌙

खरं तर काकडीचे थालिपीठ हा पदार्थ माझ्या साठी नवीनच होता. लग्ना नंतर सासूबाई म्हणाल्या की आज काकडीचे थालीपीठ बनऊ तेव्हा मला जरा प्रश्नच पडला की कांद्या च थालीपीठ ठीक आहे. परंतु काकडीचे थालिपीठ माझ्या साठी नवीनच होते. हे मी पहिल्यांदा नागपूर लाच खाल्ले होते आणि बनवायला पण माझ्या सासूबाईं कडूनच शिकले होते. नक्की ट्राय करून पहा. काकडीचे थालिपीठ.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

१५ मिनिट
२
  • 2काकडी
  • 1+1/2 वाटी कणीक
  • 1/2 वाटीबेसन
  • 1 चमचाआल लसणाची पेस्ट
  • 1 टीस्पूनतिखट
  • 1 टीस्पूनहळद
  • 1 टीस्पूनधणे जीरे पूड
  • चवीनुसारमीठ
  • 1/2 टीस्पूनहिंग
  • 1 चमचातीळ
  • पाणी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

१५ मिनिट
  1. 1

    वरील सर्व साहित्य एकत्र करून चांगले मळून घ्या.

    काकडीचे थालिपीठ (kakadiche thalipeeth recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    त्यानंतर तव्यावर तेल सोडून थालीपीठ थापून घ्या.

    काकडीचे थालिपीठ (kakadiche thalipeeth recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    काकडीचे थालिपीठ (kakadiche thalipeeth recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    नंतर खरपूस शेकून घ्या. आणि सॉस किंवा चटणी सोबत सर्व्ह करा. खमंग काकडी चे थालिपीठ.

    काकडीचे थालिपीठ (kakadiche thalipeeth recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Vaibhavee Borkar
Vaibhavee Borkar @cook_20989463
22 जुलै 2020 10:39 रोजी

टिप्पण्या (2)

Dipali patil
Dipali patil @dipprakash_115
22 जुलै 2020 10:41
Mastach
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

काकडी थाळीपीठ रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. चीज पराठा पॉकेट (cheese paratha pocket recipe in marathi)
  2. चीज गार्लिक ब्रेड (cheese garlic bread recipe in marathi)
  3. निनाव (Ninav recipe in marathi)
  4. बोढे लाडू (bodhe ladoo recipe in marathi)
  5. राईस रवा ढोकळा (rice rawa dhokla recipe in marathi)
  1. चीज पराठा पॉकेट (cheese paratha pocket recipe in marathi)
  2. इंड़ोइटालियन बची दाबेली (dabeli recipe in marathi)
  3. खाऱ्या शंकरपाळी (kharya shankar pali recipe in marathi)
  4. निनाव (ninav recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13174986
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close