-खवा पोळी (khawa poli recipe in marathi)

Anitangiri @cook_24294761
# रेसिपीबुक #week3
खवा पोळी ही सगळ्यांची आवडती आहे, ही रेसिपी करायला वेळ लागत नाही झटपट रेसिपी
-खवा पोळी (khawa poli recipe in marathi)
# रेसिपीबुक #week3
खवा पोळी ही सगळ्यांची आवडती आहे, ही रेसिपी करायला वेळ लागत नाही झटपट रेसिपी
कुकिंग सूचना
- 1
सर्वात आधी दोन टीस्पून तूप टाकून त्यात खवा भाजून घ्यायचा मग थोडं थंड झाल्यावर त्यात पिठीसाखर मिक्स करायचे वरतून वेलची पावडर टाकायचे,
- 2
पोळी बनवण्यासाठी अर्धा वाटी मैदा घ्यायचा त्यात थोडं मोहन घालून दुधानी भिजवून घ्यायचा मग त्याचे गोल गोल बाॅल बनवायचे, त्यात खव्याचा सारण भरून पोळी लाटायची आणि तव्यावर शेकून घ्यायची याप्रकारे तुमची खवा पोळी तैयार...
Top Search in
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13189506






टिप्पण्या