बीट कोशिंबीर (beet koshimbir recipe in marathi)

Tejal Jangjod
Tejal Jangjod @cook_22708300

#cooksnap
#photography

@Aparna Nilesh Hire mam नी केलेल्या बीट कोशिंबीरी ला थोडं modify करुन केलेली कोशिंबीर।
नहमी बीट वाफवून करायचे पण हा प्रयोग कच्या बीट चा।

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1बीट
  2. 1शिमला मिर्ची
  3. 1हिरवी मिर्ची
  4. 4मिरे
  5. 2-3 टेबलस्पून मलाई दही
  6. 1 टीस्पूनमेयोनीज
  7. 1 टीस्पूनमीठ
  8. 1 टीस्पूनकोथिंबीर

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वप्रथम बीट स्वच्छ धुवुन सोलून घ्या।शिमला मिरची धुवुन त्याचे देठं आणि बिया बाजूला करून घ्या।चॉपर मध्ये बीट, शिमला मिरची,हिरवी मिरची सगळ्यांचे तुकडे आणि मिरे घालून त्याला बारीक चॉप करून घ्या।

  2. 2

    आता हे दह्या मध्ये ऍड करा।मीठ घाला,सर्व्हिंग बाऊलमध्ये काढून कोथिंबीर आणि मेयोनीज नी गार्निश करा।

  3. 3

    कोशिंबीर तैयार आहे।

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Tejal Jangjod
Tejal Jangjod @cook_22708300
रोजी

Similar Recipes