टाकळ्याची भाजी (taklyachi bhaji recipe in marathi)

#रेसिपिबुक #week5
#पावसाळी मज्जा
#कोकणातिल प्रसिद्ध असलेली टाकळ्याची भाजी ही पावसाळी भाजी ही भाजी पावसाळ्यात मिळते चलातर बघुया कशी करायची ते रेसिपि पुढीलप्रमाणे .

कुकिंग सूचना
- 1
सर्व साहित्य
- 2
गॕस आॕन करून त्यावर एक कढई ठेवा ति तापली की त्यात तेल घालून तेल तापलेकी त्यात कांदा घाला कांदा परतुन घ्या.
- 3
आता मिरच्या घाला व टाकळ्याची भाजी घालून घ्या.
- 4
आता सर्व भाजी छान परतुन घ्या व 15मिनिंट झाकण ठेवून भाजी शिजवून घ्या.
- 5
आता झाकण काढून त्यात मिठ व ओल खोबर घालून भाजी परतुन घ्या 5 मिनिटे शिजवून घ्या झाकण न ठेवता.
- 6
टाकळ्याची भाजी तयार आहे सव्हिंग बाऊलमध्ये काढून मस्त गरमा गरम भाकरी सोबत सव्हॕ करा टाकळ्याची भाजी.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या