पुरी आणि आलू ची भाजी (puri ani batata bhaji recipe in marathi)

Mamta Bhandakkar
Mamta Bhandakkar @cook_24313243

#रेसिपीबुक #week4 #पुरीआलुभाजी

माझे आवडते पर्यटन शहर थीम ऋषिकेश हरिद्वार ची पुरी आणि आलू ची भाजी आताही आठवण आली की तोंडाला पाणी सुटते yummy 😋

पुरी आणि आलू ची भाजी (puri ani batata bhaji recipe in marathi)

#रेसिपीबुक #week4 #पुरीआलुभाजी

माझे आवडते पर्यटन शहर थीम ऋषिकेश हरिद्वार ची पुरी आणि आलू ची भाजी आताही आठवण आली की तोंडाला पाणी सुटते yummy 😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

60 मिनट
4 सर्व्हिंग्ज
  1. 4उकडलेले आलू
  2. 3हिरवी मिरची
  3. कोथिंबीर
  4. 2टोमॅटो
  5. 1/2 टेबलस्पूनतिखट
  6. 1 टेबलस्पूनमीठ
  7. 1 टेबलस्पूनधने पूड
  8. 1/2 टेबलस्पूनहळद
  9. 1/2 टेब स्पूनजीरा मसाला
  10. 61/2 टेबलस्पूनहिंग

कुकिंग सूचना

60 मिनट
  1. 1

    सर्वात अगोदर आलू उकडून घ्या, तेलात बारीक चिरलेली मिरची टाकून, आता त्यात बारीक चिरलेले टोमॅटो टाका टोमॅटोला तेलात छान होऊ द्या, टोमेटो शिजले की त्यात तिखट हिंग मीठ हळद धनेपुर टाकून छान परतून घ्या, आता उघडलेले आलूचे छोटे-छोटे तुकडे करून मसाल्यात मिक्स करा आणि छान परतून घ्या।

  2. 2

    आता त्यात थोडासा पाणी टाकले की झाकून ठेवा, भाजीला छान उकळी येऊ द्या आणि वरून कोथिंबीर टाका तुमची आलूची भाजी तयार आहे।

  3. 3

    आता पुरीसाठी कनिक मळूनघेऊ, पुरी साठी कनिक मळताना लक्षात ठेवा त्यात चिमुटभर मीठ एक चमचा तेल आणि थोडीशी साखर टाका। असं केल्याने पुरी छान फुलते आणि क्रिस्पी होते।

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Mamta Bhandakkar
Mamta Bhandakkar @cook_24313243
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes