कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
प्रसादाचा शिरा (shira recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
प्रसादाचा शिरा (shira recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

प्रसादाचा शिरा (shira recipe in marathi)

Vaibhavee Borkar
Vaibhavee Borkar @cook_20989463

#रेसिपीबुक
#week6
#चंद्रकोर

शिरा हा असा पदार्थ आहे. जो आपण केव्हाही बनवून खाऊ शकतो परंतु सत्यनारायणाच्या पूजेत हमखास हाच पदार्थ प्रसाद म्हणून दिला जातो.

#रेसिपीबुक
#week6
#चंद्रकोर

शिरा हा असा पदार्थ आहे. जो आपण केव्हाही बनवून खाऊ शकतो परंतु सत्यनारायणाच्या पूजेत हमखास हाच पदार्थ प्रसाद म्हणून दिला जातो.

पुढे वाचा

प्रसादाचा शिरा (shira recipe in marathi)

Vaibhavee Borkar
Vaibhavee Borkar @cook_20989463

#रेसिपीबुक
#week6
#चंद्रकोर

शिरा हा असा पदार्थ आहे. जो आपण केव्हाही बनवून खाऊ शकतो परंतु सत्यनारायणाच्या पूजेत हमखास हाच पदार्थ प्रसाद म्हणून दिला जातो.

#रेसिपीबुक
#week6
#चंद्रकोर

शिरा हा असा पदार्थ आहे. जो आपण केव्हाही बनवून खाऊ शकतो परंतु सत्यनारायणाच्या पूजेत हमखास हाच पदार्थ प्रसाद म्हणून दिला जातो.

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

३० मिनिटे
३.
  • सव्वा वाटी रवा
  • 3/4 वाटीसाखर
  • 1/4 लिटरदूध
  • 3 टेबलस्पूनसाजूक तूप
  • 1केळ
  • 1 चमचावीलायची पूड
  • बेदाणे
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    कढई मध्ये तूप टाकून रवा टाकून भाजून घ्या. रवा गुलाबी रंगावर भाजल्यावर त्यात १ केळ स्मॅश करुन टाका. रवा भाजताना मंद असावा.

    प्रसादाचा शिरा (shira recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    केळ टाकून परतल्या वर त्यात दूध टाका.

    प्रसादाचा शिरा (shira recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    एक वाफ काढा. नंतर साखर टाकून परत एक वाफ येऊद्या. गॅस बंद केल्यावर त्यात विलायचि पूड, सुकामेवा बेदाणे घाला. तुमचा प्रसादाचा शिरा तयार आहे.

    प्रसादाचा शिरा (shira recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    प्रसादाचा शिरा (shira recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Vaibhavee Borkar
Vaibhavee Borkar @cook_20989463
25 जुलै 2020 11:54 रोजी

टिप्पण्या (3)

Arya Paradkar
Arya Paradkar @The_Food_Swings_1103
25 जुलै 2020 12:50
Tasty
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

नैवैद्य शिरा रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. दिंडे (Dinde Recipe in Marathi)
  2. दिंड-शेंगा (dind recipe in marathi)
  3. पाकातली चंद्रकोर पुरी /पाकातली पुरी (pakatil poori recipe in marathi)
  4. नो यीस्ट व्हीट पिझ्झा (no yeast wheat pizza recipe in marathi)
  5. चीज गार्लिक ब्रेड (cheese garlic bread recipe in marathi)
  1. खोवा दुधी ची चंद्रकोर बर्फी (dudhi barfi recipe in marathi)
  2. नो यीस्ट व्हीट पिझ्झा (no yeast wheat pizza recipe in marathi)
  3. शेंगा  - नागपंचमी नैवैद्य (shenga recipe in marathi)
  4. अळूची पातळ भाजी (alu chi bhaji recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13262396
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close