मिक्स व्हेज चीझ पिझ्झा मून (mix veg cheese pizza recipe in marathi)

#रेसिपीबुक #week6
#चंद्रकोर
#थीन पिझ्झा
मिक्स व्हेज चीझ पिझ्झा मून (mix veg cheese pizza recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6
#चंद्रकोर
#थीन पिझ्झा
कुकिंग सूचना
- 1
एका भांड्यात आटा बॅकिंग पावडर, सोडा,मीठ, तेल टाका व दही टाकून उंडा तयार करून घ्या.
- 2
व त्याला १५ मिनिटे झाकून ठेवा.
- 3
१५ मिनिटं नंतर त्याला त्याला लाटून घ्या जाड किंवा पटला आपल्या आवडीनुसार.
- 4
काट्या चा चमचाने शिद्रा पाडून घ्या. एका कडाई मध्ये मीठ ची लयर टाका त्यावर स्टँड किंवा वाटी ठेवा आणि हाय फ्लेमम वर प्रीहित करा नंतर त्यावर प्लेट ला बटर लावून पिझ्झा बेस तेवलेली प्लेट ठेवा व १२ मिनिटे होऊ द्या.
- 5
आता बेस वर बटर लावा नंतर सॉस लावा/ सप्रेद करा
- 6
त्यावर आपल्या आवडीच्या वेगिस टाका व ओरिगणी टाका व चीझ स्प्रेड करा.
- 7
नंतर त्यावर गाजर आणि कांड्या चे गोल काप लावा व पॅन किंवा तवा वर ठेवून झाकण लावून चीझ मेलट होई पर्यंत होऊ द्या.
- 8
पिझ्झा रेडी टू सर्व्ह. आता हव्या त्या आकारात कट करून घ्या.
- 9
मिक्स व्हेज पिझ्झा मून तयार. चंद्रकोर पिझ्झा तयार.
Keywords
Similar Recipes
More Recipes






























टिप्पण्या (2)