कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
गुळाची करंजी (gulachi karanji recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
गुळाची करंजी (gulachi karanji recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

गुळाची करंजी (gulachi karanji recipe in marathi)

Bhanu Bhosale-Ubale
Bhanu Bhosale-Ubale @cook_24406197

#रेसिपीबुक # week 6
चंद्रकोर म्हंटल कि मला करंजीची आठवण झाली मग काय केली करंजी.

#रेसिपीबुक # week 6
चंद्रकोर म्हंटल कि मला करंजीची आठवण झाली मग काय केली करंजी.

पुढे वाचा

गुळाची करंजी (gulachi karanji recipe in marathi)

Bhanu Bhosale-Ubale
Bhanu Bhosale-Ubale @cook_24406197

#रेसिपीबुक # week 6
चंद्रकोर म्हंटल कि मला करंजीची आठवण झाली मग काय केली करंजी.

#रेसिपीबुक # week 6
चंद्रकोर म्हंटल कि मला करंजीची आठवण झाली मग काय केली करंजी.

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

50 मिनिटं
5 सर्व्हिंग्ज
  • 150 ग्रॅम भाजलेले शेंगदाणे
  • 150 ग्रॅम गूळ
  • 6खारीक चे तुकडे
  • 2 टीस्पूनसुक खोबऱ्याचा किस
  • 2 टीस्पूनकाळे मनुके
  • 1 टीस्पूनवेलचीपूड
  • 4 टीस्पूनसाजूक तूप
  • 200 ग्रॅम गव्हाचं पीठ
  • 1 टीस्पूनमीठ
  • पाणी
  • तळण्यासाठी तेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

50 मिनिटं
  1. 1

    गव्हाचे पिठात मीठ आणि पाणी घालून घट्ट मळून घ्या.

    गुळाची करंजी (gulachi karanji recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    भाजके शेंगदाणे, गूळ, खारीकचे तुकडे मिक्सर मधून बारीक करून घ्या.

    गुळाची करंजी (gulachi karanji recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    खिसलेले खबरे, काळे मनुके आणि वेलची पूड त्यात घालून हाताने मिक्स करा. हे करंजीचे सारण तयार झाले.

    गुळाची करंजी (gulachi karanji recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    कणकेची छोटी गोळी करून गव्हाच पीठ लावून तळ हाता एवढी म्हणजे पुरी सारखी लटूनघ्या.

    गुळाची करंजी (gulachi karanji recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    कठाला सारण लागणार नाही याची काळजी घेत त्या पुरीच्या अर्ध्या भागात चमच्याने सारण घालून कडेने पाण्याचे बोट लावून दुसरी अर्धी बाजू त्या सरणावर काठाला काठ लागेल अशी दाबून चिकटवून घ्या.

    गुळाची करंजी (gulachi karanji recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    गुळाची करंजी (gulachi karanji recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    गुळाची करंजी (gulachi karanji recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    कडेने करंजी च्या चमच्याने त्याला कापा. आणि करंजीच्या कडेच कणीक काढून टाका.

    गुळाची करंजी (gulachi karanji recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    आता कढईत तेल माध्यम आचेवर तापवून घ्या. तेल तापले कि करंजी दोन्ही बाजूने तळून घ्या.थोडी फिकट चॉकलेटी रंगाची झाली कि बाहेर काढा.

    गुळाची करंजी (gulachi karanji recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    गुळाची करंजी (gulachi karanji recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Bhanu Bhosale-Ubale
Bhanu Bhosale-Ubale @cook_24406197
26 जुलै 2020 18:14 रोजी

टिप्पण्या (2)

Ankita Cookpad
Ankita Cookpad @cook_18445792
28 जुलै 2020 15:50
Hashtag correct add Kara please. Thank You
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

गूळ पेड़किया रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. आख्खी चवळीची, सुखी भाजी (chawalichi bhaji recipe in marathi)
  2. सांजा ची पोळी (sanja chi poli recipe in marathi)
  3. मिक्स सब्जी राईस (mix sabji rice recipe in marathi)
  4. कुरडई भाजी 🥘 (kurdai bhaji recipe in marathi)
  5. पिझ्झा साॅस (pizza sauce recipe in marathi)
  1. क्रिस्पी पोटॅटो वेजेस (potato wedges recipe in marathi)
  2. निनावे (ninav recipe in marathi)
  3. चांदोबाची वडी(श्रीखंड वडी) (shrikhand wadi recipe in marathi)
  4. चंद्रकोरी निनाव (ninav recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13272357
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close