दामटे लाडु (damti ladoo recipe in marathi)

#रेसिपिबुक
#week6
#चंद्रकोर
#पुणे स्पेशल दामटे लाडु अगदी मोतीचुर लाडु सारखे लागतात अतिशय सोपि आणि झटपट होणारी रेसिपि आहे नक्की करून बघा रेसिपि खालीलप्रमाणे .
दामटे लाडु (damti ladoo recipe in marathi)
#रेसिपिबुक
#week6
#चंद्रकोर
#पुणे स्पेशल दामटे लाडु अगदी मोतीचुर लाडु सारखे लागतात अतिशय सोपि आणि झटपट होणारी रेसिपि आहे नक्की करून बघा रेसिपि खालीलप्रमाणे .
कुकिंग सूचना
- 1
साहित्य
- 2
एका वाडग्यात बेसन पिठ घ्या खायचा रंग व मिठ घालून लागेल तसे पाणी घालून पिठ भिजवून घ्या.
- 3
पिठ भिजवून पिठाचे गोळे करून घ्या.
- 4
गोळ्यांची जाडसर पुरी लाटुन घ्या.
- 5
एका कढईत तेल तापत ठेवा व सर्व पुरी तळुन घ्या.
- 6
हाताने गरम गरम पुरी कुस्करुन घ्या व मिक्सरला बारीक करून घ्या.
- 7
आता साखरेचा एकतारी पाक करून घ्या
एका टोपात एक वाटी साखर एक पाणी घाला. - 8
आता साखरेचा पाक तयार आहे आता लाडुच्या मिश्रणात वेलचिपुड व ड्रायफ्रुट घालून घ्या व लागेल तसा पाक घालून लाडु वळुन घ्या.
- 9
फोटोत दाखविल्याप्रमाणे सर्व लाडु तयार करून घ्या.
- 10
आता दामटे लाडु तयार आहे सव्हॕ करण्यासाठी सव्हिंग प्लेट मध्ये लाडु सव्हॕ करा व लाडुना चंद्रकोर आकार द्यावे.
Keywords
Similar Recipes
More Recipes
































टिप्पण्या (5)
Your all recipes are superb.You can check my profile and do like and comment if u wish😊😊