थूकपा - व्हेजिटेबल नूडल्स सूप (thukpa vegetable noodles soup recipe in marathi)

#सूप थुकपा हा एक इंडोनेशियन सूप आहे. हा सूप भाज्या किंवा मास घालून केला जातो. ह्या सूप ला वन पॉट मिल असही संबोधलं जात.
थूकपा - व्हेजिटेबल नूडल्स सूप (thukpa vegetable noodles soup recipe in marathi)
#सूप थुकपा हा एक इंडोनेशियन सूप आहे. हा सूप भाज्या किंवा मास घालून केला जातो. ह्या सूप ला वन पॉट मिल असही संबोधलं जात.
कुकिंग सूचना
- 1
10-15 मिनिटे राइस नूडल्स पाण्यात भिजत ठेवा
- 2
एका पातेल्यात एक चमचा तेल आणि एक लिटर पाणी घाला. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात मीठ आणि नूडल्स घाला. 7-8 मिनिटे नूडल्स शिजवा
- 3
एका चाळणीत नूडल्स काडून त्यावर थंड पाणी ओता.
- 4
एका पॅनमध्ये एक चमचा तेल ओतून त्यात किसलेले आला घालून 1 मिनिटे परता.
- 5
कोबी शिवाय सगळ्या भाज्या परतून घ्या.
- 6
भाज्या थोडया शिजल्यावर, त्यात कोबी घाला आणि 30 सेकंड परतून घ्या.
- 7
आता त्यात सगळे ड्राय मसाले घालुन 30 सेकंद शिजवा.
- 8
एक चमचा सोया सोस घाला आणि 30 सेकंद परतावे.
- 9
पाणी, चिरलेली कोथिंबीरआणि नूडल्स घालून 5-10 मिनिटे उकळावे. आणि गरम गरम सर्व्ह करावे.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या