कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
व्हेजिटेबल स्प्राऊट सूप (vegetable sprout soup recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
व्हेजिटेबल स्प्राऊट सूप (vegetable sprout soup recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

व्हेजिटेबल स्प्राऊट सूप (vegetable sprout soup recipe in marathi)

Meenal Tayade-Vidhale
Meenal Tayade-Vidhale @cook_23264942

#सूप
#खूप स्वादिष्ट असे हे सूप आहे, भरपूर मल्टिव्हिटॅमिन सह हे सूप लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आस्वाद घेऊ शकतात.

#सूप
#खूप स्वादिष्ट असे हे सूप आहे, भरपूर मल्टिव्हिटॅमिन सह हे सूप लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आस्वाद घेऊ शकतात.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

३० मिनिटे
२-३ जन
  • 1/4 कपमिक्स स्प्राऊट
  • 1/2 कपमिक्स व्हेजिटेबल्स- पत्ता गोबी, कांंदा, गाजर,टोमॅटो, पालक, कोथिंबीर, पातीचा कांदा आपल्या आवडीनुसार घावे
  • 1 टेबलस्पूननिंबु रस
  • 1 टीस्पूनमिरे पूड
  • 9-10लसूण पाकळ्या
  • 1-2 इंचआलं
  • 1 टेबलस्पूनकॉर्न फ्लोअर
  • तेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    सर्वे सामग्री काढून घ्यावे एका वाटीमध्ये कॉर्नफ्लोअर व पाणी टाकून मिक्सचर बनवून घ्या.

    व्हेजिटेबल स्प्राऊट सूप (vegetable sprout soup recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    व्हेजिटेबल स्प्राऊट सूप (vegetable sprout soup recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    व्हेजिटेबल स्प्राऊट सूप (vegetable sprout soup recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    एका कढाई मध्ये तेल गरम करून त्यात लसण आणि आलं दोन्ही खिसुन टाका व स्प्राउत्स टाका व परतून घ्या.

    व्हेजिटेबल स्प्राऊट सूप (vegetable sprout soup recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    व्हेजिटेबल स्प्राऊट सूप (vegetable sprout soup recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    व्हेजिटेबल स्प्राऊट सूप (vegetable sprout soup recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता त्यात सर्व भाज्या टाका आणि परतून घ्या.

    व्हेजिटेबल स्प्राऊट सूप (vegetable sprout soup recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    व्हेजिटेबल स्प्राऊट सूप (vegetable sprout soup recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    व्हेजिटेबल स्प्राऊट सूप (vegetable sprout soup recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    सर्व एकत्र करून परतून घ्या अगदी हलके जास्त परतून नाही घ्या व त्यामध्ये मिरे पूड शेंडा नामक, मीठ टाका आणि पाणी टाकून पाच मिनिटे होऊ द्या.नंतर त्यात लिंबाचा रस कोथिम्बिर टाकून मिक्स करून घ्या.

    व्हेजिटेबल स्प्राऊट सूप (vegetable sprout soup recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    व्हेजिटेबल स्प्राऊट सूप (vegetable sprout soup recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    व्हेजिटेबल स्प्राऊट सूप (vegetable sprout soup recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    सूप तयार. आता छान पातीचा कांदा व फ्राईड नुडल नी गरनिष करून सर्व्ह करा.

    व्हेजिटेबल स्प्राऊट सूप (vegetable sprout soup recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Meenal Tayade-Vidhale
Meenal Tayade-Vidhale @cook_23264942
30 जुलै 2020 08:56 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

सूप व्हेजीटेबल रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. कॅरोट जिंजर सूप (carrot ginger soup recipe in marathi)
  2. घावन - नारळाच्या दुधातले (ghavan recipe in marathi)
  3. मूग डाळ हलवा (moong dal halwa recipe in marathi)
  4. भरवा भेंडी (bharwa bhendi recipe in marathi)
  5. स्वीट कॉर्न सूप (sweet corn soup recipe in marathi)
  1. मेथी पिझ्झा (methi pizza recipe in marathi)
  2. मसाला कॉर्न करी (masala corn curry recipe in marathi)
  3. सात्विक जेवण (satvik jevan recipe in marathi)
  4. वाटरमेलन बर्फी (watermelon barfi recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13300866
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close