घावन - नारळाच्या दुधातले (ghavan recipe in marathi)

गावाकडची आठवण
1. अलिबाग हे कोकणच्या किनारपट्टीवरील मुंबईपासून अतिशय जवळ असलेले ऐतिहासिक शहर आहे.
2. मुंबईपासून जवळच असल्यामुळे येथे पर्यटकांची सतत रिघ लागलेली असते.
सेकंड होम साठी अनेकजण आता अलिबागला पसंती देऊ लागले आहेत.
3. अलिबाग हे रायगड जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे.
4. सुंदर, वालुकामय समुद्रकिनारा म्हणून अलिबागची ओळख आहे.
5. जवळच नागाव, रेवदंडा हे समुद्रकिनारेही आहेत.
6. अलिबाग शहराच्या किनार्यापासून ३०० मीटर अंतरावर कुलाबा किल्ला असून समुद्रात ६० फूट उंचीचा दीपस्तंभ आहे.
घावन - नारळाच्या दुधातले (ghavan recipe in marathi)
गावाकडची आठवण
1. अलिबाग हे कोकणच्या किनारपट्टीवरील मुंबईपासून अतिशय जवळ असलेले ऐतिहासिक शहर आहे.
2. मुंबईपासून जवळच असल्यामुळे येथे पर्यटकांची सतत रिघ लागलेली असते.
सेकंड होम साठी अनेकजण आता अलिबागला पसंती देऊ लागले आहेत.
3. अलिबाग हे रायगड जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे.
4. सुंदर, वालुकामय समुद्रकिनारा म्हणून अलिबागची ओळख आहे.
5. जवळच नागाव, रेवदंडा हे समुद्रकिनारेही आहेत.
6. अलिबाग शहराच्या किनार्यापासून ३०० मीटर अंतरावर कुलाबा किल्ला असून समुद्रात ६० फूट उंचीचा दीपस्तंभ आहे.
कुकिंग सूचना
- 1
तांदुळाच्या पीठात मीठ घाला चिमूटभर, मिक्स करा व हळूहळू त्यात नारळाचे दूध घालून भिजवून घ्या, एक पण गुठळी होऊ देऊ नये. डोसा पीठ प्रमाणे भिजवा.
- 2
चटणी - हिरवी मिरची, आले, कोथिंबीर, मीठ, साखर, शेंगदाणा कूट, थोडेसे पाणी घालून चटणी वाटून घ्या
- 3
आता डोसा तवा थोडेसे तेल लावून तापवून घ्या. आणि त्यावर डोसा प्रमाणे घावन घाला, खालचा बाजूला थोडा खरपूस रंग आला की वरच्या बाजूला तेल लावा थोडेसे आणि काठाला पण खरपूस रंग आला की तो उलटा. असे करून सगळ्या पिठाचे घावन करून घ्या.
- 4
भाजून झाल्यावर दोन्ही बाजू अश्या प्रकारे दिसतात. चटणी बरोबर सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
घावन घाटलं (Ghavan Ghatl Recipe In Marathi)
#ATW2#TheChefStoryस्विट्स रेसीपी चॅलेंजघावन घाटलं / रस घावन (नारळ / नारळाचे दूध वापरून)Chef Smit Sagar यांनी 2 सप्टेंबर 2022 रोजी गोड पदार्थ शिकवले. खूप छान पौष्टिक आणि सात्विक पदार्थ करून दाखवले. अगदी सोप्या पद्धतीने तसेच लहानसहान योग्य त्या टिप्स देखील दिल्या.. 👍👌🤟😍कोकणात तांदुळाचे पीक भरपूर प्रमाणात असते तसेच समुद्र किनारा असल्यामुळे नारळ देखील मुबलक प्रमाणात उपलब्ध होतात...घावन घाटलं / रस घावन हे पदार्थ कोकणात तसेच कोकणस्थ ब्राह्मण यांचा कडे गौरी पूजन चा दिवशी हा पदार्थ आवर्जून नैवेद्यासाठी करतात... त्यात बाकी पदार्थ देखील असतात नैवेद्यसाठी...हा पदार्थ खूप छान व रुचकर लागतो...आणि अगदी पोटभरीचा होतो. लहान मुलांन पासून ते वयोवृद्ध व्यक्ती या पदार्थाचा आस्वाद देखील घेऊ शकतात.आज मी पारंपरिक पद्धतीनेच घावन घाटलं / रस घावन हा पदार्थ केला आहे... 😋🤟👌🙂चला तर मग ही झटपट होणारी रेसीपी बघूया... Sampada Shrungarpure -
घावन (Ghavan Recipe In Marathi)
रोज रोज पोळ्या, भाकरी खाऊन कंटाळा आला की जिभेवर चव आणणारे घावन मला आवडते. त्याची रेसिपी मी इथे देत आहे. ही रेसिपी मला सासुबाईनी शिकवली आहे. आजूनही गावाकडे तांदळाचे पिठी जात्यावर वाटले जाते. Arundhati Gadale ( अरुंधती गडाळे ) -
घावन घाटल (Ghavan Ghatle Recipe In Marathi)
#TGR#मकर संक्रांत स्पेशलसंक्रांतीचा सण हा तीन दिवस चालतो भोगी मकर संक्रांत व कर करेच्या दिवशी घावन म्हणजे धिरडी करण्याची पद्धत आहे ती गोड किंवा तिखट दोन्ही पद्धतीची बनवतात मी इथे घावन घाटले हा प्रकार बनवला आहे. Sumedha Joshi -
बिटाची कोशिंबिर (beet koshimbir recipe in marathi)
#रेसिपीबुक- गावाकडची आठवणआमच्या सासवड ची ताजी बिटांपासून बनवलेली ही कोशिंबीर तुम्हा मैत्रिणीसोबत शेअर करते. Radhika Gaikwad -
हरियाली साबुदाणा खिचडी (Hariyali Sabudana Khichdi Recipe In Marathi)
#UVR#उपवास_रेसिपी#हरियाली_साबुदाणा_खिचडी सर्व भारतीयांचे उपवास साबुदाण्याशिवाय अपूर्णच.. भारतात नवरात्री, महाशिवरात्री, एकादशी या काळात साबुदाणा आणि साबुदाण्यापासून तयार केलेले पदार्थ अत्यंत लोकप्रिय आहेत. त्यामुळे साबुदाणा खिचडी लोकप्रिय पदार्थांपैकी एक आहे. आज देवशयनी / आषाढी एकादशी आहे. भक्तांकडून विठ्ठलाची पूजा केली जाते. आज बहुतेक भक्त आपल्या पूज्य देवतेसाठी उपवास,पूजा अर्चा, नामस्मरण करुन देवाच्या अधिकाधिक जवळ जाण्याचा प्रयत्न करतात.याचाच अर्थ तर 'उपवास' म्हणजेच 'उप+वास' देवाच्या जास्तीत जास्त जवळ 'वास ' करणे.अवतीभवती रहायचे. आजच्या उपवासासाठी मी हरियाली साबुदाणा खिचडी केली आहे, नेहमीच्या साबुदाणा खिचडीला एक स्वादिष्ट ट्विस्ट दिलाय... दिसायला अतिशय आकर्षक अशी ही खिचडी करायला पण सोपी आणि पटकन होणारी आहे. चला तर मग रेसिपीकडे... Bhagyashree Lele -
जादुई पेटील लाडू (ladoo recipe in marathi)
#लाडूलहान मुलांसाठी काय पौश्ठिक करावे ह्याचा मी सतत विचार करत असते. आज असेच एक लाडू रेसिपी शेअर करणार आहेत . हे जादुई आहेत कारण झटपट बनतात,३ घटकच लागतात , कमी खर्चात बनतात, तरीही ह्यात भरपूर प्रमाणात लोह, प्रथिने व कॅल्शियम आहे. Amruta Walimbe -
महाद्या....गावाकडची आठवण(mahadya recipe in marathi)
#रेसिपीबुक #week2 महाद्य.....सातारा जिल्ह्याची खासियत आहे ही रेसिपी....अस्सल गावरान ...*रेसिपी बुक*या माझ्या सखीने *गावाकडच्या आठवणी *ही ह्या आठवड्याची theme देऊन गावाकडे एक फेरफटका मारुन यायची संधी दिली...तर मौके पे चौका मारत मी आमच्या गावाला जाऊन पोहोचले पण.😊... आमचे गाव कुरवली ..सातारा जिल्ह्यातील एक छोटेसे गाव..एखाद्या गावाचा असतो तसाच रम्य परिसर...शांत,निवांत.. आल्हाददायक वातावरण,निसर्गाची किमया म्हणून हिरवीगार झाडे झुडपे..त्यातून वाहणारा थंड वारा..दूरवर नजर पोहचेल तिथपर्यंत पसरलेली जोंधळ्याची शेती..शेतातील थंडगार पाण्याच्या विहीर..घोटभर पाणी प्यायलो तरी सगळा शीण कुठल्याकुठे पळून जातो..मन कसे प्रसन्न सकारात्मकतेने भरुन जाते..गावातच असलेले 110वर्ष श्री गोंदवलेकर महाराजांनी स्थापन केलेले जुने राम मंदिर..मंदिराचे प्रशस्त आवार,सुबक, सुंदर श्रीराम,सीतामाई,लक्ष्मणाच्या जिवंत मूर्ति... देवळातील स्वच्छता पाहण्यासारखी..शुद्ध निर्मळ प्रेमात पाडणारा परिसर.. श्रीराम नामाची धून..सगळच अद्भूत..पाऊल निघतच नाही...मनाला अतीव समाधान देणारं..मंदिराच्या आवारातील माझ्या वडिलांनी बांधलेली पाणपोई...जवळच काही अंतरावर सिद्धेश्वराचे प्राचीन मंदिर..हे ही मंदिर प्रशस्तच..श्री शंकराच्या पिंडीवर पाणी ओतले की होणारा सिंहनाद ..हे या देवळाचे वैशिष्ट्य..हा सिंहनाद ऐकायला लांबून लांबून लोक येतात..शेजारीच माझ्या चुलत काकांचे समाधी स्थळ...दामोदर बुवा गोसावी नाव त्यांचे..श्री.गोंदवलेकर महाराजांचे शिष्य..अपार शांती देणारी मंदिरं...सगळं सगळं मनाला फारच भावतं..एका बाजूला एक दीड तासाच्या अंतरावर असलेले श्री क्षेत्र गोंदवले..🙏🙏..दुसर्या बाजूला औंधचे जगप्रसिद्ध म्युझियम..न संपणार्या आठवणी आणि ताजेतवाने क्षण. Bhagyashree Lele -
साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्या बरोबर साबुदाणा वडा ही रेसिपी शेअर करत आहे.आता नवरात्र जवळ असल्यामुळे बर्याच जणांचे उपवास असतात. हे वडे खूपच क्रिस्पी आणि टेस्टी लागतात.उपवासाला चालणारी ही साबुदाणा वड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगाDipali Kathare
-
नारळाच्या दुधातील गोड़ सांदणी (naralachya dudhatil god sandani recipe in marathi)
#CKPS आपली सीकेपी परंपरा पुढे चालू ठेवण्याचा मी प्रयत्न करते व त्यासाठी मी आपले हे पारंपरिक पर्दाथ सणा -सुधील करून बघते .मला स्वयंपाकाची आवड आहे , त्यात गोडाचे पदार्थ मला करायला खूप आवडतात . अशीच एक एक्दम पारंपरिक पाककृती मी आज शेयर करणार आहे . सीतला सप्तमी निमत्त बरेच जण सांडणी करतात . आज हाच पदार्थ मी तुमच्या बरोबर शेयर करणार आहे . Prachi Ranadive -
उकडे बटाटा पोहे (बटाट फोव) (pohe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7 गोव्यात दिवाळी चा फराळ किंवा जेवण म्हणजे 5-6 तर्हेचे पोहे बनवतात. हे पोहे खाल्ल्याशिवाय गोव्यात दिवाळी साजरी होऊच शकत नाही. पांंढरे पोहे आणि उकडीचे पोहे वापरुन बनवले जातात. कांंदा वगैरे न वापरता असे हे 5-6 प्रकारचे पोहे बनवतात. दह्यातले, दुधातले, नारळाच्या रसातले, फोडणी,बटाटा, दडपे, तिखट .. रजनी शिगांंवकर (आईच्या रेसिपीज) -
ज्वारीच्या पीठाचे घावन (jowarichya pithache ghavan recipe in marathi)
#GA4 # week16 #Jowar Sangita Bhong -
ज्वारीचे घावन (jowriche ghavan recipe in marathi)
#GA4 #week16 ज्वारी हा कीवर्ड ओळखून मी ज्वारीचे घावन केले आहेत. Prachi Phadke Puranik -
कसुरी मेथी घावन - माझी फ्युजन रेसिपी (kasuri methi ghavan recipe in marathi)
#झटपटघावन हा कोकणातला प्रसिद्ध खाद्यपदार्थ आहे. तांदुळाचे पीठ पाण्यात भिजवून त्याचे पातळ डोसे म्हणजे घावन. अगदी झटपट होणारा चविष्ट पदार्थ. कसुरी मेथी कोकणात वापरत नाहीत . कसुरी मेथी घावन ही उत्तर भारत आणि कोकण यांची फ्युजन रेसिपी आहे. Sudha Kunkalienkar -
होम मेड पनीर (homemade paneer recipe in marathi)
#GA4#week-6होम मेड पनीर तयार करण्याची रेसिपी Deepali Surve -
-
लाल भोपळ्याचे तिखट घारगे (lal bhoplyache tikhat gharge recipe in marathi
बहुधा मुले भोपळ्याची भाजी खात नाहीत, त्या ऐवजी घारगे करा त्यानिमित्ताने भोपळ्याच्या पौष्टिक तत्वांचा आहार होईल.#ckps #shr Seema Pradhan -
-
डबल डॉट क्वीन फिश फ्राई
# सी फूडडबल डाँट क्वीन फिश हा मासा सुरमई व कडक स्कीनचा बागडा यांचे काँम्बीनेशन आहे. दिसायला सुरमई सारखाच डाँट असलेला व स्कीन बागड्या सारखी कडक. फक्त मधला एक काटा सुरमई प्रमाणे चव मात्र बागड्या सारखी.मी प्रथमच घेतला बघूया ट्राय करुया. पण खूपच छान चव आहे तुम्हीं सुद्धा नक्की ट्राय करा. Jyoti Katvi -
पिठलं (pithla recipe in marathi)
#goldenapron3#week18#besanमाझ्या सगळ्या सुगरण मैत्रिणीनं साठी पिठलं हे खूप सोपा आणि कॉमन असेल पण खर सांगू का आता परियांत घरी कूक यायचे त मी पहिल्यांदा पिठलं try केलं। कूकपॅड मुले खूप काही जमायला लागले। Sarita Harpale -
नारळाच्या शिरातली / दुधातील अळूवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week14प्राणी, पक्षी, फळे, फुले यांचे जसे राजे मानले जातात तसे वडी पदार्थांची राणी म्हणजे अळूवडी मानली जाईल. त्यातही 'नारळाच्या दुधातली अळूवडी' म्हणजे जणू सिंहासनावर बसलेली महाराणीच. अळूचा जन्म कंदमुळाच्या वंशातील आहे. वडीच्या अळूच्या पाठीवर, भाजीचा अळू आणि शोभेचा अळू अशी आणखी दोन भावंडे. पण जेष्ठतेनुसार राजगादी वडीच्या अळूकडे आली आहे. अळूवडीने त्या गादीचा मान सर्वतोपरी राखला आहे. आग्नेय आशियातील आपले साम्राज्य विस्तारत आता जवळपास संपुर्ण आशिया व आफ्रिकेच्या बहुतांश भागात पसरले आहे. अर्थात या साम्राज्य विस्तारात अळूवडीला मानणारी प्रजा, म्हणजे घरोघरीच्या गृहिणींचा मोठा वाटा आहे. पिढी-दर-पिढी या रेसिपी घराघरांतून जपल्या गेल्या आहेत.प्रत्येक पदार्थाची एक ओळख, एक डिग्निटी असते. अळूवडीच्या बाबतीत या डिग्निटीला धक्का लावण्याचा प्रयत्न काही दुकानांमधून होतो. अनेकदा काही ढोकळा, जिलेबी, समोसा विकणाऱ्या दुकानांतून अळूवडी सदृष्य पदार्थ विकला जातो. पारंपारिक पद्धतीने बनविलेली अळूवडी ही खरी चलनी नोट मानली तर या दुकानांतून मिळणारी अळूवडी म्हणजे 'भारतीय बच्चोका बँक' या नावाने मिळणाऱ्या खेळण्यातील नोटांसारखी असते. अळूवडीची डिग्निटी सांभाळायची, तिचा आब राखायचा तर ती पारंपारिक पद्धतीने बनवून, एखाद्या खास जेवणाच्या ताटात विराजमान व्हायला हवी. आपल्याला लक्षात ठेवायला हवे, ती महाराणी आहे!अळूची पाने बाराही महिने उपलब्ध असतात. भाजीचा अळू वर्षभर वेगवेगळ्या पद्धतीने भाजी म्हणून खाल्ला जातो. अळूच्या कंदाला उपवासाच्या पदार्थांत मान आहे. पण खरी सेलिब्रिटी असते ती अर्थातच आपली अळूवडी. नारळाच्या दुधाच्या राज्यासनावर विराजमान झालेली समस्त वड्यांची महाराणी 'अळूवडी'! Ashwini Vaibhav Raut -
रताळ्याचे कटलेट (ratadyche cutlets recipe in marathi)
#स्नॅक्स#साप्ताहिक स्नॅक प्लॅनर#रताळ्याचे कटलेट रेसिपी या साप्ताहिक मधली मी दुसरी रेसिपी पोस्ट करत आहे. रताळ्याचे कटलेट हे उपवासला ही चालतील अशी खमंग खुसखुशीत कटलेट खूप टेस्टी लागतात. नक्की करून पहा. Rupali Atre - deshpande -
शेंगदाण्याची हिरवी चटणी (shengdanyachi hirvi chutney recipe in marathi)
#रेसिपीबुक#week2गावाकडची आठवण रेसिपी-2 ही रेसिपी माझ्या माहेरची आहे. प्रवासाला जाताना,सहलीला जाताना आई नेहमी करायची.काही वेळा पाटयावरही चटणी वाटत असू. ही चटणी 6/7 दिवस टिकते.चवीला ही मस्त. माझ्या घरातील व इतर ओळखीचे आहेत. त्यांनाही मी केलेली ही चटणी आवडते. Sujata Gengaje -
तिबेटियन व्हेज मोमोज विथ टोमॅटो चटणी (tibetan veg momos recipe in marathi)
#मोमोस#सप्टेंबर 1मोमोज ही तिबेटीयन रेसिपी आहे. पण चायनीज पदार्थ जसे भारतीयांच्या चवीत कन्व्हर्ट झालेत, तसे मोमोजही झाले आहेत. मूळ मांसाहारी पदार्थ असलेले मोमोज शाकाहारी रूपड्यातही लोकांच्या पचनी पडू लागलेत.मोमोज ही तिबेटीयन रेसिपी आहे. पण चायनीज पदार्थ जसे भारतीयांच्या चवीत कन्व्हर्ट झालेत, तसे मोमोजही झाले आहेत. मूळ मांसाहारी पदार्थ असलेले मोमोज शाकाहारी रूपड्यातही लोकांच्या पचनी पडू लागलेत. उकडून तयार करत असल्याने हेल्थ कॉन्शस लोकही मोमोजला पसंती देऊ लागले आहेत.चायनीज पदार्थ त्याच्या सुटसुटीत रेसिपी आणि कमी तेलामुळे लोकप्रिय झाले, मोमोजचं मात्र तसं झालेलं नाही. पण आता ते हळूहळू लोकांना आवडू लागलेत. नाना चवीचे मोमोज तरुणाईला जास्त आवडू लागल्याने मुंबईच्या मुख्य खाऊगल्ल्यांमध्ये त्यांची चलती दिसू लागलीय.मोमोज दिसायला मोदकासारखे असल्याने ते घरी बनवणं जरा कठीणच आहे. पण एकदा तसा प्रयत्न करून पाहायला हरकत नाही. Jyoti Gawankar -
पंच डाळ - तांदूळ चिला (tandood chilla recipe in marathi)
#GA4 #week22#Chilaया आठवड्यातला ओळ्खलेला कीवर्ड आहे (चिला) chila.बाकी ओळ्खलेले कीवर्डस आहेतSauce, Omlette, Eggless cake, Fruit cream, Pizza, Chila Sampada Shrungarpure -
मिसळ पाव रेसिपी (misal pav recipe in marathi)
#स्नॅक्स-6-साप्ताहिक स्नॅक्स रेसिपी मधील आज मी मिसळपाव ही रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
आळुवडी
आज माझी cookpad वर हि ५० वी रेसिपी... हाफ सेंच्युरी ना भाई लोग😎😎 खूप विचार केला काय बरं स्पेशल पोष्टुया?🤔🤔 खिडकीत बसून विचार करताच होते की आळूची पाने वाकुल्या दाखवत खुणावू लागली. हो हो अगदी मराठमोळ्या नटलेल्या मुरडत चाललेल्या नवरी सारखी. आता वर्णनावरून कळलंच असले तुम्हाला... बायकांना नटायला वेळ लागतो तसा हिलाही बनवताना वेळ लागतो. सांग्रसंगित बेसनाच्या पुरणाचा लेप लावून कडा मुरडत गोल गोल वळून केलेली तुमची आमची आवडती... आळूवडी... बनवली आणि पोष्टली पण.... Minal Kudu -
बाजरीचे घावन (bajriche ghavan recipe in marathi)
#ब्रेकफास्टघावन हे अनेक पदार्थ, पिठं वापरून बनवीले जाते. पौष्टिक पदार्थ आहे आण पोटभरीचा आहे.झटपट बनवता येतो.थंडीत खमंग खुसखुशीत घावनं गरमागरम तशीच खायला मजा येते. Supriya Devkar -
गावरानी झणझणीत कोंबडा (chicken recipe in marathi)
#रेसीपीबुक गावाकडची आठवन ही माझी पहिलिच रेसीपी. माझ गाव नान्देड शहर हे महाराष्ट्र राज्याच्या मराठवाडा विभागात असलेले आणि नान्देड जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. या शहराला ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा लाभलेला आहे. नान्देड हे नाव श्रीशंकराच्या नन्दी या वाहनाच्या नावावरून पडले असल्याचे सांगण्यात येते. नान्देड शहरात शीखांचे दहावे आणि शेवटचे गुरु, गुरू गोविंद सिंह यांच्या समाधीवर बांधलेला गुरुद्वारा तख्त सचखण्ड श्री हुजूर अबचलनगर साहिब (पहा हुजूर साहिब नान्देड) आहे. काही वर्षांपूर्वी येथे शीख समाजाचा गुरूतागद्दी हा सोहळा सम्पन्न झाला. नान्देड हे मराठी कवी रघुनाथ पण्डित आणि वामन पण्डित यांचे जन्मस्थान आहे. नान्देड जिल्ह्याला संस्कृत कवींचे शहर असेही म्हणतात. हे शहर 'गोदावरी नदीच्या' काठी वसलेले आहे. माझ्या गावी पाहुणे आले की गावराणी कोंबड्याचा रस्सा बनवले जाते.सिजनप्रमाने पाहु न्यानचा पाहुंचार केला जातो. Amrapali Yerekar -
काकडीची कोशिंबीर (kakdicha koshimbir recipe in marathi)
#gur... गणपती महालक्ष्मी यांच्या जेवणावळीत, मुख्य पदार्थां सोबत, चटण्या कोशिंबिरी सुद्धा महत्वाच्या आहेत.. बहुधा काकडीची झटपट होणारी कोशिंबिरीचा समावेश यात होतो... तेव्हा पाहुयात... Varsha Ingole Bele
More Recipes
टिप्पण्या