लेमन कोरिएंडर सूप,(lemon coriander soup)

#रेसिपी बूक# लेमन कोरिएंडर सूप - या मध्ये रिच विटामिन सी असतो , सर्दी खोकला झाला असल्या वर हा सुप खूप छान काम करतो, यात गाजर ,पत्ता गोबी असल्यास ते सुद्धा विटामिन सी चे स्त्रोत आहे तर हया सूपात विटामिन सी भरपूर मात्रेत आहे.

कुकिंग सूचना
- 1
सर्व कधी पैन गरम करायला ठेवा त्यात तेल घालून बारीक चिरलेली लसूण हिरवी मिरची घालून दोन मिनिटे शिजू देऊ मग त्यानंतर त्यात गाजर, पत्ता गोभी घालून पुन्हा दोन मिनिटं शिजू देऊ
- 2
मग त्यात पाणी घालू या मग लिंबाचा रस आणि कॉर्नफ्लोअर जे पाण्यामध्ये भिजवून ठेवले ते घालू या आता मीठ घालू या आणि सर्वात शेवटी वरतून कोथिंबीर घालू मग दोन मिनिटे शिजू देऊ गॅस बंद करुन झाकण ठेवून देउ.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या